PIB Fact Check मध्येच गोंधळ | ट्विट केलं डिलीट | गुप्तचर विभाग भरती
मुंबई, १७ डिसेंबर: सरकारी फॅक्ट चेक करून फेक न्यूजला आळा घालण्यासाठी PIB’ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आयबी भरतीबाबतच्या जाहिरातींवरून PIB मध्येच गोंधळ असल्याचं पाहायला मिळालं. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये २००० पदांची भरतीची जाहिरात समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि अनेक नोकरी संबंधित वेबसाइट्सने देखील तेच गृहीत धरून वृत्त प्रसिद्ध केलं. मात्र पीआयबीने ती फेक न्युज म्हणून घोषित केलं.
मात्र त्यानंतर एम्प्लोमेन्ट संबंधित वृत्तपत्राने त्याबाबत बातमी सत्य असल्याचे सांगत, सदर बातमी प्रसिद्ध वृत्त पत्र किंवा वेबसाईटवर येण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल असं म्हटलं आहे. त्यामनात पीआयबीने देखील संबंधित ट्विट डिलीट केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र अनेक वेबसाईट्सने भलत्याच वेबसाईट्स संबंधित बातमी प्रसिद्ध केल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आणि सरकारला देखील स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.
Important notice regarding an advertisement of MHA being published in Employment News. pic.twitter.com/kqDMPUaZiu
— EMPLOYMENT NEWS (@Employ_News) December 17, 2020
केंद्र सरकारने काढली प्रेस नोट (Click Here)
News English Summary: The PIB has been set up to curb fake news by checking government facts. However, the Union Home Ministry’s advertisements for IB recruitment showed confusion in the PIB itself. Advertisements for 2,000 posts in the Intelligence Bureau went viral on social media, and many job-related websites published the same assumption. However, the PIB declared it as fake news.
News English Title: PIB Fact Check about IB Recruitment 2020 MHA Employment News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO