15 January 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Face Pack | महागड्या क्रीम वापरणं बंद करा, हा खास बदाम फेसपॅक पुन्हा आणेल चेहऱ्याची हरवलेली चमक - Marathi News

Highlights:

  • Face Pack
  • त्वचेवरील लेयर
  • तेलकट त्वचेसाठी बदामाचा फेस पॅक
  • कोरड्या त्वचेसाठी बदामाचा उपयोग
  • बदामाचा फेसपॅक
Face Pack

Face Pack | तुम्ही आत्तापर्यंत तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट अनेकवेळा वापरले असतील. परंतु तुम्ही कधी एकाच प्रोडक्टचा वापर दोन्हीही स्किन टाईपसाठी केला आहे का? आज आम्ही तुम्हाला बादामाच्या चमत्कारिक फायद्याबद्दल आणि वापराबद्दल सांगणार आहोत. तुमच्यापैकी अनेकांनी आतापर्यंत कोरड्या त्वचेसाठी बादामाच्या तेलाचा थेट वापर केला असेल. बादामाचे तेल आपल्या संपूर्ण बाह्य शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतं.

त्वचेवरील लेयर
बादामामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, कोलेस्ट्रॉल आणि फायबर उपलब्ध असते. जे तुमच्या शरीरासह त्वचेवरील लेयर सुधरवण्यास मदत करते. बादाम सर्व प्रकारच्या त्वचेवर अगदी आरामातपणे सूट होतो. कारण की, हे एक नॅचरल सुपरफुड आहे. ज्याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या त्वचेवर होत नाही. आज आम्ही तुम्हाला तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी बादामापासून कोणकोणत्या पद्धतीने फेस पॅक तयार करता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर पाहूया.

तेलकट त्वचेसाठी बदामाचा फेस पॅक :
तेलकट त्वचेच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात अतिरिक्त तेल साचून राहते. ज्यामुळे चेहरा प्रचंड प्रमाणात तेलकट दिसतो. चेहऱ्यावर साचलेल्या तेलावर बाहेरील धूळ आणि माती एवढी चिटकून बसते. ज्याचा थेट परिणाम फोड्यांमध्ये पाहायला मिळतो. तेलकट त्वचेच्या व्यक्तींची त्वचा एकने प्रोन असते. परंतु आता तुम्हाला अतिरिक्त तेल चेहऱ्यावर दिसण्याची समस्या वारंवार उद्भवणार नाही.

बादामाचे हे फेस पॅक फक्त तुमच्यासाठी. सर्वप्रथम दोन ते तीन बादाम रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. रात्रभर भिजवलेल्या बादामाची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावर लावून ठेवायची आहे. दही आणि बादामाच्या तुमचा चेहरा अतिरिक्त तेल साठवण्यापासून वाचतो. ज्यामुळे तुम्ही कायम फ्रेश दिसता.

कोरड्या त्वचेसाठी बदामाचा उपयोग :
बादाममध्ये नैसर्गिक तेल देखील असते जे कोरड्या त्वचेच्या व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर असते. कोर्ट त्वचेच्या व्यक्तींना जास्त करून त्वचार भरपूर प्रमाणात ड्राय होणे, डोळ्याखाली रिंकल येणे त्याचबरोबर संपूर्ण चेहऱ्यावर फाईन लाईन उठून दिसणे, ओठात जवळचा माऊथ एरिया प्रचंड प्रमाणात कोरडा होणे, कोरडेपणामुळे चेहरा काळवंडने यासारखे अनेक समस्या कोरड्या त्वचेच्या व्यक्तींना सहन कराव्या लागतात.

बदामाचा फेसपॅक
जर तुम्ही बदामाचा फेसपॅक ट्राय केला तर, तुमचा चेहरा अतिशय मऊ आणि गुळगुळीत होईल. बादामचा हा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन बादमाची पेस्ट तयार करून किंवा मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून दुधामध्ये भिजवायची आहे. याची एक स्मूथ पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावून ठेवायची आहे आणि स्क्रबप्रमाणे संपूर्ण चेहऱ्यावर घासून घ्यायची आहे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे. तुमचा चेहरा अतिशय पांढराशुभ्र आणि मऊसुत झाल्याचा जाणवेल.

Latest Marathi News | Face Pack for Glowing Skin 17 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Face Pack(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x