22 November 2024 6:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ

Facial Cleansing Steps

Facial Cleansing Steps | दिवसभर आपण ऊन्हामध्ये फिरत असतो, यावेळी आपली त्वचा टॅन होते आणि यासोबतच त्वचेवर धूळ बसते जी खोलवर जाते. अनेकदा आपण पार्लमध्ये जाऊन त्वचेवर रासायनिक प्रयोग करतो मात्र, त्याचा आपल्या त्वचेवर खोलवर योग्य पर्यांय नाही आणि त्याचा तोटा होतो. चला जाणून घेऊया आठवड्यातून एकदा चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोणते तीन उपाय अवलंबावेत.

आठवड्यातून एकदा स्वच्छ चेहरा धुवून घ्या
त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे तसेच चेहरा स्वच्छ करण्यासाठी, पार्लरमध्ये जाऊन चेहरा साफ करणे आवश्यक नाहीये. घरीही काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. औषधी गुणधर्मांनी युक्त कडुलिंब आणि हळद वापरून तुम्ही घरीच तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता आणि कडुलिंब केवळ त्वचा स्वच्छ करत नाही तर त्वचेच्या समस्यांवरही उपचार करते.

कडुलिंब आणि हळदीने चेहरा धुवा:
चेहरा स्वच्छ करण्यासाठी प्रथम चेहरा धुवा जेणेकरून चेहऱ्यावरील घाण सहज बाहेर पडेल आणि चेहरा धुतल्याने चेहऱ्याच्या वरच्या पृष्ठभागावरील घाण आणि अशुद्धता निघून जाते आणि त्वचा स्वच्छ दिसू लागते. चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी कडुलिंब आणि हळद यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म, कडुलिंब आणि हळद चेहर्यावरील मुरुम आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम देते.

त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्क्रब आवश्यक आहे:
चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग खूप प्रभावी आहे तर चेहरा एक्सफोलिएट केल्याने ब्लॅक हेड्स आणि डेड स्किन दूर होण्यास मदत होते. स्क्रबिंग केल्याने मृत त्वचा निघून जाते, तसेच चेहऱ्यावरील अशुद्धताही दूर होते.

फेसपॅकमुळे त्वचेवर चमक येईल:
गुळगुळीत त्वचा चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालते तर चेहऱ्याची त्वचा गुळगुळीत करण्यासाठी फेस पॅकचा वापर करा. फेसपॅकचा वापर केल्याने त्वचा खडबडीत दिसत नाही आणि मुलतानी मातीचा घरगुती फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावर वापरू शकता. मुलतानी माती चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून चेहरा स्वच्छ करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Facial Cleansing Steps to keep face beautiful checks details 14 April 2023.

हॅशटॅग्स

Facial Cleansing Steps(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x