19 April 2025 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Hair Straightening Home Treatment | महिलांनी नैसर्गिक पद्धतीने केस कसे सरळ करायचे?, या टिप्स फॉलो करा

Hair straightening Home Treatment

Hair straightening Home Treatment | महिलांना लांब केस खूप आवडातात मात्र त्यांची निगा राखणे कठीन होऊन जाते आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग आपल्या केसांवर करत असतात. विशेषत: प्रत्येक स्त्रीयांना हे जाणून घ्यायचे आहे की नैसर्गिक पद्धतींनी केस कसे लांब करायचे. बाजारामध्ये आपल्याला लांब केसांसाठी अनेक उत्पादने मिळून जातात मात्र ते केसांवर जास्त प्रभावी ठरत नाहीत. तुम्हाला लांब केसांची इच्छा आहे मात्र तुमची ही इच्छा पुर्ण होऊ शकतं नाही असे तुम्हाला वाटते पण आज आम्ही तुमच्यासाठी काही खास माहिती घेऊन आलो आहोत. जेणे करून तुमचे केस लांबलचक होऊ शकतात. तसेच तुमचे केस सरळ, आणि दाट होतील. तर चला जाणूण घेऊ नैसर्गिक पद्धतीने केस कसे सरळ करायचे.

केस कसे सरळ करावे?

साहित्य :
1 वाटी तांदूळ पाणी
1 वाटी एलोवेरा जेल
1 व्हिटॅमिन-ई कॅप्सूल
1 टेबलस्पून लिंबाचा रस

प्रक्रिया
1. पाण्यामध्ये रात्रभर तांदूळ भिजत ठेवा, सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या.
2. पाण्यामध्ये कोरफड वेरा जेल किंवा व्हिटॅमिन-ई कॅप्सूल पंक्चर करा आणि ते चांगले मिसळा.
3. आता हे मिश्रण केसांच्या मुळांना एक इंच सोडून लावा, हे मिश्रण केसांच्या लांबीवर लावा आणि 30 ते 45 मिनिटे कोरडे राहू द्या.
4. त्यानंतर केस धुवा, यासाठी तुम्ही सामान्य पाण्याचा वापर करा.

केस सरळ करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो
1. केस शॅम्पूने धुवून घ्या आणि नंतर ते नैसर्गिकरित्या वाळवावे लागतील. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावून घ्या.
2. हे मिश्रण तुम्ही हेअर ब्रशच्या मदतीने केसांना लावू शकता तेव्हा लक्षात ठेवा की हे मिश्रण टाळूवर कमी लावा. तांदळाचे पाणी खूप लवकर सुकते आणि नंतर ते टाळूतून काढणे खूप कठीण होऊन बसते.
3. हे मिश्रण केसांमध्ये लावल्यानंतर चुकूनही केस दुमडण्याची गरज नाही, कारण असे केल्यास केस सरळ होणार नाहीत.
4. जेव्हा केस सुकायला लागतात तेव्हा ते पाण्याने चांगले धुवा आणि नैसर्गिकरित्या कोरडे करून घ्या.
5. केस 90% कोरडे झाल्यावर केसांना चांगले हेअर सीरम लावा.

याचा परिणाम काय होईल?
हा घरगुती उपाय रोज वापरण्याऐवजी आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच वापरा तर याचा परिणाम काही वेळाने तुमच्या केसांवर दिसून यायला सुरुवात होईल. घरगुती केस सरळ करण्‍याची ट्रीटमेंट केवळ लहरी केस असलेल्या महिलांसाठी आहे. जर तुमचे केस खूप कुरळे असतील तर हा तुमच्यासाठी उपचार नाहीये. मात्र, या पद्धतीमुळे तुमचे केस सरळ तर होतीलच पण त्यात चमकही वाढेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hair straightening Home Treatment Checks details 05 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Hair straightening Home Treatment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या