Makeup Tips | मेकअप चुकला मग चिंता कसली? वापरा लॅव्हेंडर शेड, नैसर्गिक लुकसाठी 'या' ब्युटी टिप्स फॉलो करा
Makeup Tips | सुंदर व निरोगी राहणे प्रत्येकाला आवडते. जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा युनिकॉर्न हायलाइट्स वापरून पाहा, तसेच लॅव्हेंडर देखील वापरून पहा. लॅव्हेंडर हा अतिशय तेजस्वी रंग आहे, त्याच्या अनेक छटा देखील आहेत, जसे की त्याचे संपूर्ण पॅलेट देखील बाजारामध्ये मिळते. पीच आणि गुलाबी लैव्हेंडर हे तुम्हाला नैसर्गिक लुक देतात, तसेच प्रत्येक रंगाला हा शेड सूट होतो. तर चला आपण या बाबत अधिक माहिती घेऊयात.
1. लॅव्हेंडर शेड हायलाइटर म्हणून काम करेल
आपला संपुर्ण चेहरा झाकल्याशिवाय लॅव्हेंडर शेडवर स्वाइप करणे कठीण आहे, मात्र ते वापरणे अगदी सोपे आहे. लॅव्हेंडर ब्लश शेड पीच किंवा पिंक शेडपेक्षा तुमची स्किन टोन हायलाइट करण्यासाठी चांगले काम करते. याचे कारण असे की जांभळा रंग चेहऱ्यावरील काही छटा दुरुस्त करण्सासाठी एक उत्तम पर्यांय आहे आणि म्हणून ते त्वचेचा टोन कमी करण्यासाठी वापरले जातात. तसेच यामधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा शेड हायलाइटरसारखी चमक आणतो, जी तुम्हाला चमक देण्यात मदत करते.
2. योग्य शेड निवडा
खराब झालेल्या मेकअपला दुरुस्त करण्याचे काम लॅव्हेंडर शेड करतो. तसेच लॅव्हेंडर ही एक मऊ शेड आहे जी हलक्या ते मध्यम स्किनटोन्सला अनुकूल आहे, कारण ते गालांना एक पॉप रंग देतात आणि चमकदार बनण्यास मदत करतात. गडद त्वचेच्या टोनसाठी फिकट जांभळा शेड निवडणे हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी आणि प्राधान्यासाठी तुम्ही योग्य फिनिश मॅट आणि चकचकीत शेड निवडू शकता.
3. अशा प्रकारे लावा
मेकअप वेळी जेव्हा तुम्ही गालावर लॅव्हेंडर ब्लश वापरत असाल तर डोळ्यांचा मेकअप आणि ओठांचा मेकअप खुप हलका असावा हे नेहमी लक्षात ठेवा कारण आजकाल ओठांवर हलक्या रंगाचा लिप बाम लावणे हा एक चांगला पर्याय आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Makeup Tips to look beautiful checks details 16 October 2022
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा