Rid of Split | सुंदर दिसणारे केस खालून फुटलेले आहेत? मग हे रामबाण उपाय ठरतील फायद्याचे

Rid of Split | मुलींना केसांच्या अनेक समस्या असतात. कधी केसात कोंडा होणे, केस गळणे आणि स्प्लिट अशा विविध समस्या अलतात. त्यामुळे यावर उपचार करण्यासाठी मुली अनेक ट्रिटमेंट करतात. यात विविध ट्रिटमेंटने केस आणखीन खराब होतात. तसेच उन, धूळ आणि प्रदूशनाने अनेकाच्या केसांना स्प्लिटचा त्रास होतो. तर असे झाल्यावर नेमके कोणते उपचार केले पाहिजेत हे जाणून घेऊ.
खोबरेल तेल
खोबरेल तेल केसांसाठी खुप ओषधी आहे. फार पुर्वीपासून याचा वापर केला जातो. जेव्हा तुम्हाला स्प्लिटची समस्या जास्त जाणवेल तेव्हा एका वाटीत खोबरेल तेल घ्या. ते थोडे कोमट करा. त्यानंतर त्याने केसांच्या मुळांना आणि खाली शेंड्याला चोळा. रात्र भर डोक्यात तेल ठेवल्यावर सकाळी ते धुवून टाका.
उडीद डाळ
उडीद डाळीला काळी डाळ सुध्दा म्हणतात. यात प्रथिने, लोह, फॉलिक ऍसिड, फॉस्फरस अशा अनेक गोष्टी असतात. फॉलिक ऍसीड तुमच्या रक्तातील ऑक्सीजन केसांच्या मुळांपर्यंत पोहचवते. एक आर्धी वाटी उडीद डाळ घ्या. त्यात एक चमचा मेथीचे दाणे आणि आर्धी वाटी दही घाला. मेथी दाणे जाडसर पुड वणवून त्यात मिसळवा. ही पेस्ट केसांना लावा आणि एक तासानंतर केस धुवा.
मध
मध नेहमीच औशधी राहिले आहे. याचा उपयोग चेहरा आणि त्वचा कोमल करण्यासाठी केला जातो. तुम्ही स्प्लिट एंट्यसाठी देखील याचा वापर करावा. त्यामुळे केसांची मुळे घट्ट होतात आणि केसांना शाइन येते. तसेच केस मउ होतात. ऑलिव्ह ऑइन आणि अंड्यातील पिवळे बलक मधात मिसळवून केसांना लावा. २० ते २५ मिनिटे ते तसेच ठेवा त्यानंतर केस धुतल्यावर तुम्हाला त्याचा रिजर्ट दिसेल.
होममेड हेअर मास्कसह हेअर स्पा
1. आपल्या शरीराला पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार खुप गरजेचा आहे.
2. बदामाच्या तेलात अंड्याचा पांढरा भाग मिक्स करून केसांना आणि मुळांना लावा आणि 1 तासानंतर केस धुवा.
3.1 टीस्पून एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑईल आणि मोहरीचे तेल मिसळा आणि केसांच्या मुळांमध्ये अर्धा तास मसाज करा.
4. एवोकॅडोचा हा मास्क केसांवर 30 मिनिटे ठेवा, आपण अॅव्होकॅडो मास्कमध्ये गरम ऑलिव्ह तेल देखील मिक्स करू शकता तसेच आठवड्यातून एकदा हा मास्क लावा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Rid of Split If you are suffering from split ends of hair then these home remedies will come in handy 03 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB