महत्वाच्या बातम्या
-
Hair Growth Tips At Home | तुमचे केस केवळ लांबच नाही तर काळे, दाट आणि चमकदारही होतील, फॉलो करा या टिप्स
Hair Growth Tips At Home | महिलांना लांब केस खूप आवडातात मात्र त्यांची निगा राखणे कठीन होऊन जाते आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग आपल्या केसांवर करत असतात. विशेषत: प्रत्येक स्त्रीला हे जाणून घ्यायचे आहे की नैसर्गिक पद्धतींनी केस कसे लांब करायचे. बाजारामध्ये आपल्याला लांब केसांसाठी अनेक उत्पादने मिळून जातात मात्र ते केसांना जास्त प्रभावी ठरत नाहीत. तुम्हाला लांब केसांची इच्छा आहे मात्र तुमची ही इच्छा पुर्ण होऊ शकतं नाही असे तुम्हाला वाटते पण आज आम्ही तुमच्या साठी काही खास घेऊन आलो आहोत. जेणे करून तुमचे केस लांबलचक होऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Plus Size Fashion | जाड असणे वाईट नाही, फक्त स्वतःच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घ्या, या टिप्स फॉलो करा, स्टायलिश दिसा
Plus Size Fashion | प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडते, आणि यासाठी त्या इंटरनेट फॉलो करून नवनवीन टीप्स जाणून घेतात. तुम्ही जाड आहात आणि तुम्हाला फॅशन करता येत नाही. मात्र जाड असणे वाईट नाही. जाड आहे मग मी हा ड्रेस घालू के नको असा प्रश्नही मनामध्ये येऊ देऊ नका तुम्हाला जे परिधान करायला आवडे ते परिधान करा. जाड आहे म्हणून कपड्यांची चॉईस चेंज करू नका, फक्त तुम्हाला तुमच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घेण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही अतिशय स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Beauty First | खडबडीत त्वचेला मेकअपने द्या असा स्मूथ लुक - नक्की वाचा
त्वचा एकसमान नसण्याची कारणे अनेक असू शकतात. काहींची पहिल्यापासून त्वचा अनइव्हन म्हणजेच एकसमान नसते. तर काहींच्या त्वचेवर पिंपल्स, डेड स्किन जमा झाल्यामुळे त्वचा खडबडीत दिसू लागते. कधी त्वचेचे पोअर्स मोकळे राहिल्यामुळे त्वचा खडबडीत दिसू लागते. कारण काही असलं तरी प्रत्येकाला त्वचा इव्हन टोनची अथवा टेक्चरची दिसावी असं वाटत असतं. काहींची त्वचा कोरडी असल्यामुळे अथवा खडबडीत असल्यामुळे ती काही काळापुरती एकसमान दिसत नाही. फार काळ उन्हाच्या संपर्कात राहिल्यामुळे, अती प्रदुषणामुळेही तुमचा स्किन टोन एकसमान दिसत नाही. मग अशा त्वचेला इव्हन टोनमध्ये आणण्यासाठी थोडा मेकअप करणं नक्कीच गरजेचं आहे. जर तुमच्या स्किन टोनला स्मूथ करायचं असेल तर तुम्ही काही मेकअप टिप्स तुम्ही फॉलो करू शकता ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसू लागेल. यासोबतच त्वचेची योग्य काळजी घ्या आणि त्वचेला योग्य पद्धतीने क्लिन करा. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने सुंदर आणि मऊ होईल.
4 वर्षांपूर्वी -
फिलिपिन्सची काट्रियोना ग्रे ठरली ‘मिस युनिव्हर्स २०१८’ची विजेती
जगातील सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात मानाची समजली जाणारी स्पर्धा ‘मिस युनिव्हर्स २०१८’चा मुकूट फिलिपीन्सच्या ‘काट्रियोना ग्रे’ने पटकावला आहे. साऊथ आफ्रिका आणि व्हेनेझुएलाच्या सौंदर्यवतींवर मात करत काट्रियोनाने हा किताब पटकावला असून हा किताब पटकावणारी ती फिलिपाइन्सची चौथी विश्वसुंदरी ठरली आहे हे विशेष.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती