22 February 2025 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी
x

5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स

5G Mobile Under 10000

5G Mobile Under 10000 | साऊथ कोरियाची सुप्रसिद्ध कंपनी सॅमसंग ही सध्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहे. सध्या सॅमसंगचे बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स अनेकांच्या मनपसंतीस उतरताना पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यात कंपनीने आपला Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनवर सध्याच्या घडीला प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट वर मोठी सवलत उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 10,000 रुपयांना खरेदी करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया स्मार्टफोनविषयी सर्व काही.

Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोनची किंमत जाणून घ्या :
सॅमसंग गॅलेक्सीच्या या नव्या स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरीएंटची किंमत 9499 रुपये दिली आहे. त्याचबरोबर स्मार्ट फोनचा टॉप व्हेरिएंट 6GB रॅम+ 128GB याची किंमत 10,999 रुपयांना सुनिश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनवर 500 रुपयांची सूट आणि नो कॉस्ट EMI देखील दिले जात आहेत. हा स्मार्टफोन वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचं असेल तर तुम्ही इथे फ्लिपकार्ट साईट ओपन करून स्मार्टफोन विषयीची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

स्मार्टफोनच्या फीचर्सविषयी माहिती घ्या :
साऊथ कोरियाच्या या सुप्रसिद्ध कंपनीच्या Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोनमध्ये नवनवीन फीचर्सची एन्ट्री झाली आहे. स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. महत्त्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित असून One UI 7 वर कार्य करतो.

फोटोग्राफीची आवड असलेल्या तरुणांसाठी बेस्ट फोन :
ज्या तरुणांना फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन उत्तम ठरणार आहे. सॅमसंग कंपनीच्या Samsung Galaxy F06 5G या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी सेंसर, 2MP डेप्थ लेन्स आणि LED फ्लॅश लाईट देखील दिली आहे. स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल सांगायचे झाल्यास 500mAh एवढी बॅटरी दिली गेली आहे. ही बॅटरी 25W च्या जलद पास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#5G Mobile Under 10000(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x