22 February 2025 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स

Amazon Sale

Amazon Sale | सध्या भारतात रियलमी कंपनीचे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाच्या हातात रियलमीची सिरीज पाहायला मिळते. सध्या ॲमेझॉनवर एक विशेष पद्धतीचा सेल लाईफ झाला आहे. यामध्ये तुम्हाला रियलमी स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

ॲमेझॉन सेलची खासियत म्हणजे हा सेल केवळ ‘रियलमी परफॉर्मन्स वीक’ सुरू आहे. म्हणजेच तुम्हाला 11 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून ते, 13 डिसेंबरपर्यंत स्वतःच्या आवडीचा फोन अत्यंत कमी दरात खरेदी करता येणार आहे. सर्वात कमी दरात मिळणाऱ्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

1. रियलमी GT 7 Pro :

रियलमी कंपनीने आपली नवीन सिरीज नुकतीच भारतात लॉन्च केली आहे. realme च्या या नव्या स्मार्टफोनची चर्चा बाजारात अगदी धुमधडाक्यात होत आहे. त्याचबरोबर ॲमेझॉनवरिल सेलमुळे देखील रियलमी गत 7 Pro अधिकच लोकप्रिय ठरला आहे. 12GB Ram आणि 256GB स्टोरेज असलेला हा व्हेरियंट मोबाईल तुम्हाला ॲमेझॉनवर केवळ 59,998 रुपयांनी खरेदी करता येणार आहे. समजा तुम्ही हा फोन बँक कार्डमार्फत खरेदी करत असाल तर, तुम्हाला आणखीन 3000 रुपयांची बंपर सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे सेल संपण्याआधी आजच खरेदी करा तुमच्या स्वप्नातला रियलमी फोन.

2. रियलमी नार्जो N65 5G :

5 GB Ram आणि 128 GB स्टोरेज असलेला रियलमी चा हा फोन देखील अत्यंत जबरदस्त फीचर्ससह येतो. हा व्हेरिएंट तुम्हाला केवळ 11,498 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ऑफर्स बद्दल सांगायचे झाले तर या मोबाईल फोनवर तुम्हाला 1000 रुपयांचे कुपन देखील देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी अतिशय तगडी असणार आहे. यामध्ये 50MP चा जबरदस्त कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील दिला गेला आहे.

रियलमी GT 6T 5G :

ॲमेझॉनवर सुरू असलेल्या रियलमी सेलमध्ये या मोबाईलची किंमत देखील अत्यंत रिझनेबल आहे. 128GB Ram आणि 256GB स्टोरेज असलेला हा व्हेरिएंट तुम्हाला ॲमेझॉनवर केवळ 35 हजार 998 रुपयांना खरेदी करता येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफर्समध्ये तुम्हाला यावर 6,000 रुपयांचे कुपन देखील देण्यात येणार आहे. मोबाईलवर तुम्हाला EMI तसेच बँक कार्डद्वारे फोन खरेदी करता येणार आहे. एवढंच नाही तर एक्सचेंज ऑफरमध्ये 21,900 रुपयांची सूट देखील देण्यात आली आहे. तुम्हाला मोबाईलबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर, ॲमेझॉनच्या अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत ॲप्लीकेशनवर जाऊन सर्व माहिती घ्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Amazon Sale Realme Smartphones Thursday 12 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amazon Sale(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x