23 February 2025 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

Flipkart Smartphone Offers | फ्लिपकार्ट सेलमध्ये बंपर डिस्काउंट, हे 5G स्मार्टफोन्स 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत

Flipkart Smartphone Offers

Flipkart Smartphone Offers | नवीन स्मार्टफोन खरेदी करताना आपण आधी आपलं बजेट पाहतो. किंमत लक्षात घेता, बहुतेक लोक फोनची वैशिष्ट्ये पाहतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊया फ्लिपकार्टवर ‘इलेक्ट्रॉनिक सेल’ सुरू आहे, ज्याचा शेवटचा दिवस 25 ऑगस्ट आहे. सेलमधील स्मार्टफोनवरही बेस्ट डील दिली जात आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या बेस्ट सेलिंग फोन्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ २३ 5G – Samsung Galaxy F23 5G
फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनचे बेस मॉडेल सेलमध्ये 14,999 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बँक डिस्काउंटनंतर हा फोन 13,249 रुपयांना उपलब्ध केला जात आहे. याशिवाय एसबीआय कार्डवर ग्राहकांना 1000 रुपयांची सूट मिळू शकते.

रेडमी नोट 10 एस – Redmi Note 10S
फोनचे ६ जीबी रॅम व्हेरिएंट डिस्काउंटनंतर १२,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय विशेष सवलतीअंतर्गत त्यावर ४ हजार रुपयांची सूटही दिली जात आहे. एसबीआय कार्डधारकांना या फोनवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

रियलमी 9 5 जी – Realme 9 5G
सेलमध्ये हा फोन 13,999 रुपयांच्या ऑफर किंमतीत उपलब्ध करुन दिला जात आहे. यावर ग्राहकांना 5% कॅशबॅक मिळेल, जो फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर उपलब्ध असेल. तसेच ग्राहकांना विशेष सवलतीवर 3 हजार रुपयांची सूट मिळू शकणार आहे.

पोको एम 4 प्रो – Poco M4 Pro
सेलमध्ये हा फोन डिस्काउंटनंतर 12,249 रुपयांमध्ये उपलब्ध केला जात आहे. तसेच एसबीआय कार्डने खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय एसबीआय बँक कार्डवरही 10 टक्के सूट दिली जात आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम असे दोन स्टोरेज व्हेरिएंट देण्यात आले आहेत.

विवो टी 1 – Vivo T1:
फ्लिपकार्ट सेल हा फोन १४,४९९ रुपयात उपलब्ध करून दिला जात आहे. या फोनवर एसबीआय कार्डद्वारे १ हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. या फोनमध्ये तीन रॅम – ४ जीबी, ६ जीबी आणि ८ जीबी देण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Flipkart Smartphone Offers with big discount check details 23 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Flipkart Smartphone Offers(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x