Galaxy Z Flip 3 | सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनचीची किंमत झाली कमी, फ्लिपकार्टवर खरेदी करा 'या' ऑफरमध्ये
Galaxy Z Flip 3 | दिवाळी निमित्त ऑनलाईन शॉपिंगवरती मोठ्या प्रमाणात ऑफर लागलेल्या असतात. दरम्यान, Samsung Galaxy Z Flip 3 फोल्डेबल डिव्हाइस मोबाईल एक वर्षापूर्वी लॉन्च केले गेले असेले तरीही हा फोन कंपनीच्या लोकप्रिय फोनपैकी एक आहे. सध्या फ्लिपकार्ट या फोनवर भरघोस सूट देत आहे तसेच Flipkart तुम्हाला 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करण्याची संधी यावेळी देत आहे. सॅमसंगचा Galaxy Z Flip 3 फोन स्नॅपड्रॅगन चिपसेटने सुसज्ज आहे तर कंपनीने ते एक लाख रुपये किमतीमध्ये लॉन्च केला होता.
फ्लिपकार्ट फोनवर भरघोस सूट देत आहे
फोनमध्ये 6.7-इंचाची फोल्डेबल डायनॅमिक AMOLED स्क्रीन आहे तसेच याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने आहे आणि यात Android 11 OS मिळतो. तसेच अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये 3300mAh बॅटरी समाविष्ट आहे जी 15W ने जलद चार्जिंग होते. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.
ड्युअल-कॅमेरा सेटअप
फोन पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX8-रेट आहे, म्हणजेच फोन वॉचर रेजिस्टंट आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 10MP फ्रंट कॅमेरा आहे आणि सोबत 12MP ड्युअल-कॅमेरा सेटअप मागे आहे तसेच फोनमध्ये वायरलेस नेटवर्किंगसाठी ब्लूटूथ 5.1 उपलब्ध आहे.
Samsung Galaxy Z Flip 3 वर सवलत
Samsung’s Galaxy Z Flip 3 या आठवड्यामध्ये फ्लिपकार्टवरती दिवाळी निमित्त देशात रु. 59,999 मध्ये उपलब्ध आहे. ऑफरमध्ये न घेता साधारणपणे तुम्हाला हा फोन सुमारे 80,000 रुपयांना विकत घ्यावा लागले. तुम्ही बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास, तुम्हाला अतिरिक्त ऑफर देखील मिळतील, ज्यामुळे Galaxy Z Flip 3 ची प्रभावी किंमत आणखी कमी होऊ शकते. तसेच तुम्ही दीर्घकाळ फोल्डेबल डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही डील तुमच्यासाठी खुप फायदेशीर आहे. त्याच वेळी, फोनमध्ये आढळलेल्या वैशिष्ट्यांमुळे ही डील आणखी मनोरंजक बनते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Galaxy z flip 3 offer on Flipkart checks details 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल