5 February 2025 9:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन

Lava Blaze Curve 5G

Lava Blaze Curve 5G | पूर्वीच्या काळी स्मार्टफोन नावाचा प्रकारच नव्हता. बऱ्याच व्यक्ती नोकिया, वोडाफोन सारखे बटणांचे पूर्ण वापरायचे. बटनांचे फोन अतिशय साधे आणि हाताळण्यास अगदी सोपे असायचे. परंतु आधुनिकीकरणामुळे प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. स्मार्टफोन म्हणजेच टच स्क्रीन फोन.

सध्याच्या घडीला साध्यातल्या साध्या कंपनीमधील स्मार्टफोनची किंमत देखील गगनाला भेटली आहे. वाढती महागाई लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात देखील मोठी भर पडलेली पाहायला मिळते. कारण की स्मार्टफोन युज करणे ही एक दिनचर्या आणि सवय झाली आहे. समजा तुम्हाला एखाद्या स्मार्टफोनवर तब्बल 5000 रुपयांची सूट मिळाली तर, होय हे खरं आहे लावा कंपनीच्या एका सीरीजवर तुम्हाला चक्क 5000 रुपयांची सूट मिळत आहे. म्हणजेच कोणताही व्यक्ती अगदी सहजपणे स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Lava Blaze Curve 5G ची किंमत आणि ऑफर्स विषयी जाणून घ्या :

1. Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन मार्च महिन्यातच लॉन्च झालेला आहे. lava कंपनीच्या या मॉडेलला अनेकांनी पसंती दर्शवली. परंतु सध्या याच स्मार्टफोनवर तुम्हाला 3,500 रुपयांची सूट मिळणार आहे.

2. मार्च महिन्यात लॉन्च झालेली आहे या Lava Blaze Curve 5G वर दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात. 128GB व्हेरियंटची प्राईज 17,999 रुपये इतकी आहे. दरम्यान स्मार्टफोनच्या 8GB+256GB ची लॉन्चिंग प्राईस 18,999 रुपये दिली गेली आहे. सध्या स्मार्टफोनच्या दोन्ही वेरियंटवर बंपर सूट देण्यात आली आहे. 3500 रुपयांची सूट सहजासहजी कोणतीच कंपनी देत नाही. त्यामुळे तुम्हाला हा मोबाईल फक्त 15,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

3. मोबाईलच्या जबरदस्त ऑफर्सबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला स्मार्टफोनच्या या डिवाइसवर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर बँक सुविधा म्हणजेच ईएमआय मोबाईल खरेदी सुविधा देखील दिली आहे.

4. या मोबाईलची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही मोबाईल एक्सचेंज करून देखील घेऊ शकता. या एक्सचेंज ऑफरची किंमत फक्त आणि फक्त 13,950 रुपये दिली आहे.

स्मार्टफोनच्या रचनेविषयी जाणून घ्या :

Lava Blaze Curve 5G या स्मार्टफोनच्या रचनेविषयी सांगायचे झाले तर, मोबाईलची लांबी 6.67 इंच आहे. तर, FHD AMOLED 3D चा कर्व डिस्प्ले आहे. त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा देखील अतिशय उत्तम क्वालिटीचा दिला गेला आहे. तुम्ही लवकरात लवकर हा मोबाईल खरेदी करून जबरदस्त ऑफर्सचा लाभ उचलू शकता.

Latest Marathi News | Lava Blaze Curve 5G 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Lava Blaze Curve 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x