16 April 2025 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

Lava Yuva 2 5G | नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री, 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत, या स्मार्टफोनचे फीचर्स आहेत कमालीचे

Lava Yuva 2 5G

Lava Yuva 2 5G | प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Lava Yuva ने आपलं नवीन मॉडेल भारतात लॉन्च केलं आहे. या स्मार्टफोनची काही दिवसांपूर्वी सांगलीचा चर्चा होत होती. अखेर लावा युवा कंपनीने आपलं Lava Yuva 2 5G हे मॉडेल लॉन्च केलं असून त्याच्या किंमतीसाठी स्मार्टफोन चर्चिला जात आहे.

स्मार्टफोनचे फीचर्स :

स्मार्टफोनची जबरदस्त किंमत त्याचबरोबर उत्तम दर्जाचा डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसरसह लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनचे डिझाईन अत्यंत कमालीचे आहे. स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर डिस्प्ले मागे एक नोटिफिकेशन लाईट बसवण्यात आली आहे. ही नोटिफिकेशन लाईट स्मार्टफोन युजरला जेव्हा जेव्हा एखादं नोटिफिकेशन, कॉल, एसएमएस येईल तेव्हा ही लाईट उजळेल. जेणेकरून युजरला नोटिफिकेशन समजण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

स्मार्टफोनची किंमत :

लावा युवा 2 5G ची किंमत फक्त आणि फक्त 9499 रुपये दिली गेली आहे. अगदी लो बजेट असणारा हा स्मार्टफोन कोणताही व्यक्ती आरामशीर खरेदी करू शकतो. जो व्यक्ती नवीनच स्मार्टफोन खरेदी करत असेल म्हणजेच याआधी कधीही स्मार्टफोन हाताळला नसेल त्याच्यासाठी लावा युवा कंपनीचा 2 5G हा स्मार्टफोन फायद्याचा ठरू शकतो.

लावा युवाच्या नव्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन :

हा नवा स्मार्टफोन 4GB रॅमसह येतो. यामध्ये 128GB एवढे स्टोरेज देखील देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 4G वर्चुअल रॅमचा पर्याय देखील दिला गेला आहे. दरम्यान मल्टीटास्किंगसाठी लावाच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6nm UNISOC T760 एवढा प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 500mAh एवढी बॅटरी देखील देण्यात आली आहे. ज्यामध्ये 18W चा चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून कॅमेरा क्लॅरिटी अतिशय तगडी आहे. ज्यामध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 2MP AI कॅमेरा देण्यात आला आहे. एवढंच नाही तर फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅश देखील बसवला गेला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. दरम्यान फिंगर सेन्सर दिला असून फोनची स्क्रीन कॉलिटी देखील अतिशय जबरदस्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Lava Yuva 2 5G Sunday 29 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Lava Yuva 2 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या