5 November 2024 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Maxima Max Pro X6 Smartwatch | मॅक्झिमा मॅक्स एक्स6 स्मार्टवॉच भारतात लाँच | काय आहे किंमत

Maxima Max Pro X6 Smartwatch

मुंबई, ०३ नोव्हेंबर | मॅक्झिमाने आपले नवीन स्मार्टवॉच मॅक्झिमा मॅक्स एक्स6 भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. मॅक्सिमा मॅक्स प्रो X6 हे मेटॅलिक केस असलेले एक स्मार्टवॉच आहे ज्यामध्ये प्रीमियम सिरॅमिक लुक देण्यात आले आहे. मॅक्सिमाच्या या स्मार्टवॉचमध्ये अनेक प्रकारचे फिटनेस ट्रॅकर्स देण्यात आले आहेत. मॅक्झिमा मॅक्स एक्स6 स्मार्टवॉचमध्ये 400 nits च्या ब्राइटनेससह 1.7-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. मॅक्झिमा मॅक्स एक्स6 स्मार्टवॉचची किंमत 3,999 रुपये आहे, मात्र ही किंमत केवळ मर्यादित काळासाठी आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून घड्याळ खरेदी करू (Maxima Max Pro X6 Smartwatch) शकता असं कंपनीने म्हटले आहे.

Maxima Max Pro X6 Smartwatch. Maxima has launched its new smartwatch Maxima Max Pro X6 in the Indian market. The Maxima Max Pro X6 is a smartwatch with a metallic case that has a premium ceramic look :

मॅक्झिमा मॅक्स एक्स6 स्मार्टवॉचचे तपशील :
मॅक्सिमाच्या या घड्याळात 1.7 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 400 nits आहे. अशा परिस्थितीत कडक उन्हातही तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या घड्याळाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फोनवर बोलू शकता. तुम्हाला Maxima Max Pro X6 मध्ये इनबिल्ट माइक आणि HD स्पीकर देखील मिळतो.

मॅक्झिमा मॅक्स एक्स6 स्मार्टवॉचमध्ये Realtek प्रोसेसर आहे. या घड्याळात स्लीप ट्रॅकिंगशिवाय ब्लड ऑक्सिजन मॉनिटर उपलब्ध आहे. घड्याळ डा फिट अॅपसह कनेक्ट केले जाऊ शकते. कंपनीच्या दाव्यानुसार, घड्याळाला नियमित सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जातील. कंपनीने ग्राहकांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे. या व्यतिरिक्त, जर तुम्हाला Maxima Max Pro X6 मध्ये काही समस्या असेल तर कंपनी ते घरून घेऊन घड्याळ दुरुस्त करेल आणि त्यानंतर घड्याळ तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maxima Max Pro X6 Smartwatch launched checkout price with specifications.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x