Motorola G60 5G | दिवाळी नंतर बंपर ऑफर, हा 5G स्मार्टफोन मिळतोय फक्त 999 रुपयात

Motorola G60 5G | दिवाळी निमित्त अनेक इलेक्ट्रॉनीक वस्तूंवर ऑफर होत्या. त्यामुळे फोन खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली दिसली. अशात आता ५जी सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक जण ५जी फोन खरीदी करत आहेत. अशात या फोनच्या किंमती जास्त असल्याने अनेकांच्या खिशाला परवडणा-या नाही. त्यामुळे सगळेच दिवाळी ऑफरची वाट पाहतात. आता दिवाळी तर संपली मात्र तुम्ही फोन खरेदी केला नसेल आणि आता तुम्हाला खरेदी करायचा असेल तर पुढच्या सणाची वाट पाहण्याची गरज नाही.
कारण फ्लीपकार्टने त्यांच्या ग्राहकांसाठी बंपर सुट देत एक फोन आणला आहे. या फोनसाठी तुम्हाला १००० रुपये देण्याचीही गरज नाही. फक्त ९९९ मध्ये तुम्हाला हा फोन घरपोच दिला जाणार आहे. मोटोरोला या कंपनीचा हा ५जी फोन आहे. यात कंपनीने तब्बल ३१ टक्क्यांची सुट दिली आहे. बॅंक सवलत आणि एक्सेंज ऑफरवर हा फोन अगदी स्वस्तात उपलब्ध आहे.
मोटोरोला जी ६० या ५जी फोनवर ही बंपर ऑपर आहे. यात तुम्हाला १०८ मेगापिक्सल कॅमेरा आहे. तसेच यात ६जीबी रॅम आणि १२८ जीबी आहे. याची मुळ किंमत तपासली तर ती २१,९९९ रुपये आहे. ३१ टक्कांच्या सवलतीवर हा फोन तुम्हाला १४,९९९ रुपयांत मिळेल. तसेच तुम्ही हा फोन खरेदी करताना फ्लिपकार्ट एक्सिस कार्डवरून पेमेंट केले तर आणखील ५ टक्के सवलत मिळेल.
एक्सचेंज ऑफर नेमकी काय आहे
मोटोरोला जी ६० फोन खरेदीवर तुम्हाला बंपर एक्सचेंज ऑफर मिळेल. यात तुमचे १४ हजार रुपये नक्की वाचतील. मात्र यात तुम्ही जो फोन एक्सचेंज करत आहात त्यावर देखील वाटाघाटी होउ शकते. जर तुमचा फोन खुप जास्त खराब झाला असेल तर किंमत वाढू शकते. जर तुमचा फोन चांगल्या स्थितीत असेल तर एक्सेंजच्या पूर्ण रकमेवर हा फोन ९९९ पर्यंत हमखास मिळेल.
मोटोरोला जी ६० मोबाइलची वैशिष्ट्ये
मोटोरोला जी ६० मोबाइलमध्ये IPS LCD डिसप्ले ६.८ इंचांचा दिला आहे. मोटोरोला G60 मोबाइलचा पहिला कॅमेरा 108MP, f/1.9 अपर्चरसह देण्यात आला आहे. 8MP चा दुसरा कॅमेरा f/2.4 अपर्चरसह तसेच 2MP हा तिसरा कॅमेरा आहे. यात फ्रंटला f/2.2 अपर्चरसह 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. याची बॅट्री क्षमता 6000mAh इतकी आहे. रिफ्रेश रेट १२०Hz आणि रेझोल्यूशन १०८० x २४६० पिक्सल आहे. यात ७५,९mn रुंदी, १६९.६mn लांबी, ९.८mn जाडी आणि २२५ ग्रॅम वजन आहे. याची ऑपरेटींग सिस्टम ऍड्रॉइड १२ वर काम करते. Qualcomm SM7150 Snapdragon 732G (8 nm) प्रोसेसर आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Motorola G60 5G Bumper offer after Diwali 5G phone at just 999 rupees 07 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK