OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा धमाकेदार स्वस्त स्मार्टफोन येतोय, 50 MP कॅमेरा, प्रोसेसरही दमदार, फीचर्स-किंमत किती?

OnePlus Nord 3 5G | वनप्लस ११ आणि वनप्लस ११ आर हे प्रीमियम फोन लाँच केल्यानंतर वनप्लस नॉर्ड सीरिजचा नवा हँडसेट वनप्लस नॉर्ड ३ लाँच करण्याच्या तयारीत आहे. फोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. दरम्यान, एक नवीन मीडिया रिपोर्ट आला आहे, ज्यामध्ये डिव्हाइसच्या लाँचिंग टाइमलाइनचा खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, वनप्लस नॉर्ड 3 जूनच्या मध्यात किंवा जुलैमध्ये जागतिक स्तरावर लाँच केला जाईल. कंपनी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देऊ शकते.
टिप्सटर ऑनलीक्सच्या हवाल्याने मायस्मार्टप्राइसने फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती शेअर केली आहे. वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 6.72 इंचाचा मोठा एमोलेड डिस्प्ले असू शकतो जो फुलएचडी + रिझोल्यूशनसह येईल. वनप्लस नॉर्ड सीरिजचा मागील फोन वनप्लस नॉर्ड 2 देखील जुलै 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता.
वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 6.72 इंचाचा मोठा एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो, जो फुलएचडी + रिझोल्यूशनसह येईल. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ असू शकतो. आगामी स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर डायमेंसिटी 9000 प्रोसेसर असेल. हँडसेटमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल. कंपनी फोनचे दोन व्हेरियंट देऊ शकते. यात ८ जीबी रॅम + १२८ जीबी आणि १६ जीबी रॅम + २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा समावेश आहे.
वनप्लस नॉर्ड ३ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स असू शकतो. इतकंच नाही तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग कंपनी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे. फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी मिळेल, जी 80 वॉट सुपरव्हीओसी चार्जिंग सपोर्टसह येईल. डिव्हाइसमध्ये अलर्ट स्लाइडरदेखील देण्यात येणार आहे.
यापूर्वी वनप्लस नॉर्ड सीई 3 चा लाइव्ह फोटो समोर आला होता. लीक झालेल्या फोटोनुसार, फोनमध्ये ग्लॉसी बॅक पॅनेल आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 एमएम ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: OnePlus Nord 3 5G smartphone price in India check details on 27 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA