22 February 2025 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

OnePlus Open Try And Buy | ॲमेझॉनच्या 'या' जबरदस्त सर्विसमुळे केवळ 149 रुपयात घरी येईल OnePlus Open मोबाईल

OnePlus Open

Oneplus Open Try And Buy | नुकत्याच लॉन्च झालेल्या ‘वन प्लस ओपन’ या मोबाईलने आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. शॉप तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील वन प्लस ओपन विकत घेऊ शकता. ॲमेझॉनसारख्या मोठ्या शॉपिंग कंपनीत एक जबरदस्त ऑफर पाहायला मिळत आहे. ती म्हणजे ट्राय अँड बाय. ॲमेझॉन तुम्हाला म्हंटलस कंपनीच्या मोबाईलचं वन प्लस हे मॉडेल खरेदी करण्यासाठी एक जबरदस्त ऑफर देत आहे. ही सर्विस प्रोव्हाइड करण्यासाठी ॲमेझॉन केवळ 149 रुपये चार्ज करत आहे.

केवळ 149 रुपयांमध्ये तुम्हाला वन प्लस ट्रायल मिळणार आहे. ॲमेझॉनची वन प्लस ट्राय अँड बाय ही सर्विस काही निवडक शहरांमध्येच सुरू आहे. चला तर जाणून घेऊया या सर्विस बद्दल सर्वकाही.

ॲमेझॉनची जबरदस्त सर्विस कशा पद्धतीने काम करते :

ॲमेझॉनच्या या जबरदस्त सर्विसमुळे यूजर आपल्या घरी बसून ट्राय अँड बाय सर्विसचा फायदा उचलू शकतो. म्हणजेच तुम्हाला घरच्या घरी फोनच्या सर्व फीचर्सबद्दल पुरेपूर माहिती मिळणार आहे. या सर्विसेसाठी ॲमेझॉन कंपनीकडून तुमच्या घरी एक एम्प्लॉय येईल आणि तुम्हाला वन प्लस ओपन या फोनचं ट्रायल देईल. ही संपूर्ण सर्विस केवळ 20 मिनिटांची असेल. यामध्ये तुम्ही वन प्लसचा मोबाईल पूर्णपणे हाताळू शकता.

या जबरदस्त सर्व्हिसचे चार्जेस केवळ 149 रुपये असणार आहेत. ही अनोखी सुविधा केवळ तीन शहरांमध्ये सुरू आहे. ते सुद्धा काही निवडक पिनकोडसहित सुरू असल्याची माहिती समजत आहे. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. ही सर्विस केवळ वन प्लस ओपन या मोबाईल साठीच आहे. इतर कोणत्याही डिवाइससाठी ट्राय अँड बायची सुविधा उपलब्ध नाही.

ट्रायल बुक करण्यासाठी काय करावे लागेल :

1. सर्वप्रथम तुम्हाला वन प्लसच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर प्रॉडक्ट पेज ओपन करून आणि टॉप बॅनर डिस्प्ले सर्विसमध्ये जाऊन ‘try and buy’ या सर्विसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

2. ट्राय अँड बाय या सर्विसवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कार्टला सर्विस जोडून घ्यायची आहे आणि होम ट्रायलसाठी तुमचा टाइम स्लॉट बुक करायचा आहे.

3. त्यानंतर ट्रायल 100% बुक करण्यासाठी 149 रुपयांचं पेमेंट करावं लागेल. जेणेकरून तुमचा स्लॉट बुक होईल. त्यानंतर पुढील सर्विस तुम्हाला तुमच्या घरी मिळतील. ते सुद्धा केवळ 20 मिनिटांसाठी. त्यामुळे मोबाईल बद्दलचे सर्व फीचर्स, त्याचा बॅक कॅमेरा आणि इतर सर्व गोष्टी पडताळून घ्या आणि मोबाईल खरेदी करायचा की नाही त्याचा विचार करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | OnePlus Open Try And Buy 28 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x