Oppo K10 5G । ओप्पोचा K10 5G स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध | जाणून घ्या अधिक माहिती
Oppo K10 5G । ओप्पोचा K10 5G स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. यात सिंगल स्टोरेज मॉडेल असणार आहे, मात्र ग्राहकांना दोन रंगाचे पर्याय मिळणार आहेत. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन देशात लाँच करण्यात आला होता. सध्या ओप्पो K10 4G व्हेरिएंट देण्यात आला आहे. हे मॉडेल मार्च २०२२ मध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. या सेलमध्ये ओप्पो K10 5G स्मार्टफोन विशेष किंमतीत उपलब्ध असेल. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर हा खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
काय आहे ऑफर
ओप्पो K10 5G केवळ एकाच व्हेरियंटमध्ये येतो. फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत १७,४९९ रुपये आहे. ह्या फोनमध्ये मिडनाइट ब्लॅक आणि ओशन ब्लू कलर असे दोन रंग आहेत. खरेदी करताना ग्राहक एसबीआय कार्ड, कोटक, ऍक्सिस आणि बँक ऑफ बडोदा कार्डवर १५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकतो. याशिवाय ईएमआय वर फोन खरेदी करायचा असल्यास तुम्हाला 607 रुपये भरावे लागतील तर जुन्या फोन एक्सचेंजवर तुम्हाला १२,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते आणि फक्त ४, ९९९ रुपयांमध्ये तुम्ही ह्या फोनचे मालक व्हाल .
Oppo K10 5G चे स्पेसिफिकेशन्स
१. ओप्पो K10 5G मध्ये ६.५६ इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. ज्याचे एलसीडी पॅनल ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
२. यात मीडियाटेक डायमेनसिटी ८१० प्रोसेसर दिला आहे. याशिवाय फोनमध्ये ५,००० एमएएच बॅटरी असेल जी ३३ डब्ल्यू सुपरवोओसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
३. या स्मार्टफोमध्ये १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आहे, जे रॅम एक्सपेंशन फीचरद्वारे ५ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
४. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी ओप्पो K10 5G मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Oppo K10 5G with best online offer on Flipkart check details 16 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS