महत्वाच्या बातम्या
-
Oppo Reno Smartphone | ओप्पो रेनो 8 आणि ओप्पो रेनो 8 प्रो या दिवशी भारतात लाँच होणार | किंमत जाणून घ्या
ओप्पो रेनो ८ आणि ओप्पो रेनो ८ प्रो च्या लाँचिंगच्या तारखा अखेर समोर आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजबाबत माहिती इंटरनेटवर पसरत असून आता 18 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता भारतात हा फोन लाँच होणार असल्याचं समोर आलं आहे. ओप्पो रेनो 8 ची किंमत यापूर्वीच लीक झाली असून, याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 30 हजार रुपयांपासून ते 33 हजार रुपयांपर्यंत असू शकते, अशी माहिती समोर आली आहे. ओप्पो रेनो ८ प्रोची किंमत 42,900 ते 46,000 रुपयांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Redmi Smartphone Offers | 50 एमपी कॅमेरा असलेल्या रेडमी फोनवर मोठी सूट | सोबत युट्युब प्रीमियम मोफत
जर तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेडमी नोट 11 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनीच्या वेबसाइटवर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनच्या व्हेरियंटची किंमत 15,999 रुपये आहे. यावर कंपनी 1500 रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट देत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Moto G42 Smartphone | मोटो G42 स्मार्टफोन आज लाँच होणार | किंमतींसह फिचर्स जाणून घ्या
शाओमी १२ एस सीरीज उद्या ४ जुलै रोजी लाँच होणार आहे. आगामी सीरिजमध्ये शाओमी 12 एस, शाओमी 12 एस प्रो आणि शाओमी 12 एस अल्ट्रा या तीन फोनचा समावेश आहे. लाँचिंगपूर्वी कंपनीने शाओमी 12 सीरीजचे काही फिचर्स उघड केले असून फोनचे बाकीचे फीचर्स लीक झाले असून टिप्सटरच्या माध्यमातून याचा खुलासा करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord 2T 5G | वनप्लस नॉर्ड 2T 5G स्मार्टफोन भारतात लाँच | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर वनप्लसने वनप्लस नॉर्ड 2 टी भारतात लाँच केला आहे. नॉर्ड २ ५ जी प्रमाणे वनप्लस नॉर्ड २टी ५जी मध्ये ९० हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा आणि ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर एक डेडिकेटेड मायक्रो-साइट सेट केली आहे, जिथे आपण फोनला दोन कलर ऑप्शनमध्ये पाहू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Vivo T1x 5G Smartphone | भारतात लवकरच लाँच होणार Vivo T1x स्मार्टफोन | दमदार फीचर्स मिळणार
विवो टी १ एक्स लवकरच भारताच्या बाजारात दाखल होणार आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये विवोने या फोनचे अनावरण केले होते. मात्र, विवो टी१ एक्सच्या भारतीय व्हेरियंटबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. याच्या चायनीज मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि होल-पंच डिस्प्ले डिझाइन यासारखे फीचर्स देण्यात आले होते.
3 वर्षांपूर्वी -
Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा
स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला आपला स्वस्त स्मार्टफोन मोटोरोला जी ४२ ४ जुलै रोजी भारतात लाँच करणार आहे. मोटो जी ४२ हे नुकतेच ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आले असून, ते अशाच फिचर्ससह भारतात सादर केले जाण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्ये मोटोरोला जी ४२ ची सुरुवातीची किंमत बीआरएल १,६९९ आहे जी अंदाजे २५,५०० रुपयांच्या बरोबरीची आहे. जाणून घेऊयात कोणत्या फिचर्ससह हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स
स्मार्टफोन निर्माता कंपनी एचटीसीने आपला नवीन मिडरेंज स्मार्टफोन एचटीसी डिझायर २० प्रो निवडक बाजारात लाँच केला आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मेटाव्हर्ससाठी डिझाइन केलेला फोन आहे. एचटीसी डिझायर २० प्रो स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे एचटीसीच्या व्हिवर्स इकोसिस्टम आणि व्हिव्ह फ्लो सारख्या व्हीआर हेडसेटसाठी तो योग्य आहे. हा स्मार्टफोन एचटीसी विव्ह फ्लो व्हीआर ग्लास सारख्या एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर) डिव्हाइसमध्ये 2 डी आणि 3 डी कंटेंट चालवू शकतो. यूकेमध्ये लाँच करण्यात आला आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनमध्ये काय खास आहे.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord 2T 5G | वनप्लस नॉर्ड 2T 5G स्मार्टफोन भारतात लाँच होणार | किंमतीसह डिटेल्स जाणून घ्या
वनप्लस नॉर्ड २ टी ५ जी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. वनप्लसने आज याची पुष्टी केली. मात्र, कंपनीने लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही. नॉर्ड २ टी काही काळापूर्वी युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता आणि भारतीय बाजारातही सादर केला जाणे अपेक्षित होते. काही रिपोर्ट्सनुसार, वनप्लस नॉर्ड 2 टी 5 जी अधिकृतपणे जुलैच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने यू-ट्यूबवर कमिंग सूनसोबत टीझर रिलीज केला आहे. वनप्लस नॉर्ड २ टी ५ जी स्मार्टफोनमध्ये ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम
पोको एफ 4 5 जी गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला होता आणि आज हा फोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हा फोन कंपनीच्या पोको एफ 1 चा उत्तराधिकारी आहे, जो प्रीमियम सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय मानला जातो. पोको एफ ४ 5जी तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Smartphone Display Types | स्मार्टफोनच्या वेगवेगळ्या डिस्प्लेचा अर्थ काय असतो? | खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या
जेव्हा तुम्ही स्मार्टफोन खरेदी करायला जाता, तेव्हा तुम्ही स्वत:साठी त्याच्या स्पेसिफिकेशन्समधून एक चांगलं मॉडेल निवडता. स्क्रीन साइज, बॅटरी बॅकअप, ऑपरेटिंग सिस्टिम, रॅम साइज, कॅमेरा क्वालिटी आदींच्या आधारे तुम्ही स्वतःसाठी स्मार्टफोन निवडता.
3 वर्षांपूर्वी -
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन भारतात लाँच | अनेक फीचर्स आणि ऑफर्ससह संपूर्ण माहिती
स्मार्टफोन निर्माता कंपनी पोकोने अखेर आपला नवा स्मार्टफोन पोको एफ ४ ५ जी आज भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० चिप देण्यात आली आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये फास्ट 120 हर्ट्ज एमोलेड स्क्रीन, 64 एमपी ओआयएस मेन कॅमेरा आणि 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. भारतात पोको एफ ४ ५ जी ची किंमत २७,९ रुपयांपासून सुरू होते. हा स्मार्टफोन तुम्ही 27 जूनपासून खरेदी करू शकता. जाणून घेऊयात काय आहे या स्मार्टफोनची खासियत.
3 वर्षांपूर्वी -
Realme Narzo 50i Prime | रियलमी नार्जो 50i प्राईम स्मार्टफोन एंट्री लेवल प्राइसवर लॉन्च | जबरदस्त फीचर्स
रियलमीने आपला नवीन एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोन रियलमी नार्जो 50i प्राइम लाँच केला आहे. या फोनमध्ये युझर्सला युनिसॉस टी 612 प्रोसेसर आणि 4 जीबी पर्यंत रॅम मिळणार आहे. चला जाणून घेऊयात की हा फोन सिंगल रियर कॅमेरा आणि मोठी बॅटरी सोबत येतो.
3 वर्षांपूर्वी -
Realme C30 | रियलमीचा स्वस्त फोन आज होणार लाँच | रियलमी C30 फोनचे फीचर्स जाणून घ्या
रियलमी आज सोमवारी (20 जून) आपला स्वस्त स्मार्टफोन रियलमी सी 30 भारतीय बाजारात लाँच करणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा स्मार्टफोन लाँच होणार असून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर याची विक्री होणार आहे. लाँचिंगपूर्वीच फोनचे फोटो आणि बहुतांश फीचर्स समोर आले आहेत. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे डिझाइन, जे तुम्हाला वनप्लस 10 आर ची आठवण करून देऊ शकते. चला जाणून घेऊया फोनची अधिक माहिती.
3 वर्षांपूर्वी -
5G Smartphones | नवीन 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? | तगड्या फीचर्सच्या 3 स्वस्त फोनचं लॉन्चिंग होतंय
जून महिन्याचा हा आठवडा स्मार्टफोनप्रेमींसाठी खास आहे. रियलमीपासून ते सॅमसंग आणि पोकोपर्यंत विविध कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही फोन वेगवेगळ्या किंमत सेगमेंटचे असतील. या तिन्ही फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाणार आहे. जाणून घेऊयात या फोन्सची अधिक माहिती.
3 वर्षांपूर्वी -
Realme C30 Smartphone | रिअलमी C30 स्मार्टफोन लाँच होतोय | बजेट फोनचे दमदार फीचर्स पहा
रियलमीने आपला बजेट-स्मार्टफोन रियलमी सी 30 20 जून रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. रियलमीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की, लॉन्च इव्हेंट २० जून रोजी दुपारी १२.३० वाजता होईल. या पोस्टमध्ये स्मार्टफोनचे डिझाईन, कलर व्हेरिएंट आणि डिस्प्लेबाबतही काही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये फोनचा युनिसोक प्रोसेसर, बॅटरी, वजन आणि जाडी यांचा समावेश आहे. रियलमी सी ३० फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.
3 वर्षांपूर्वी -
Apple MacBook Pro 2022 | ॲपल मॅकबुक प्रो 2022 ची प्री-बुकिंग 17 जूनपासून | किंमतीसह संपूर्ण डिटेल्स
ॲपलने १३ इंचाचा मॅकबुक प्रो २०२२ हा लॅपटॉप १७ जूनपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर त्याची डिलिव्हरीही 24 जूनपर्यंत सुरू होणार आहे. कंपनीने जूनच्या सुरुवातीला एम २ चिपने सुसज्ज असलेला आपला नवीन लॅपटॉप मॅकबुक प्रो २०२२ लाँच केला होता. त्याचबरोबर एम २ चिपसह मॅकबूर एअरही लाँच करण्यात आली. भारतात एम २ चिपसह १३ इंच मॅकबुक प्रोची किंमत १,२९,९०० रुपयांपासून सुरू होते.
3 वर्षांपूर्वी -
Oppo K10 5G । ओप्पोचा K10 5G स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध | जाणून घ्या अधिक माहिती
ओप्पोचा K10 5G स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. यात सिंगल स्टोरेज मॉडेल असणार आहे, मात्र ग्राहकांना दोन रंगाचे पर्याय मिळणार आहेत. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन देशात लाँच करण्यात आला होता. सध्या ओप्पो K10 4G व्हेरिएंट देण्यात आला आहे. हे मॉडेल मार्च २०२२ मध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. या सेलमध्ये ओप्पो K10 5G स्मार्टफोन विशेष किंमतीत उपलब्ध असेल. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर हा खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Moto G82 5G | उत्तम सवलतीसह मोटोचा 5G स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध । जाणून घ्या अधिक माहिती
मोटोरोलाने नुकताच आपला नवा स्मार्टफोन Moto G82 5G भारतात सादर केला आहे. फोनमध्ये १२० हर्ट्ज डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरीची सुविधा आहे. १४ जून रोजी हा फोन खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. ग्राहक फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. फोनची किंमत २१,४९९ रुपये आहे, परंतु पहिल्या सेलमध्ये तुम्हाला अनेक ऑफर्ससह हा फोन खरेदी करता येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tecno Camon 19 Neo | टेक्नो बजेट कॅमॉन 19 निओ स्मार्टफोन लाँच | 32 एमपी सेल्फी कॅमेरा
टेकनोने आपला नवीन स्मार्टफोन टेकनो कॅमॉन १९ निओ बाजारात लाँच केला आहे. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन नुकताच टेक्नोने बांगलादेशात लाँच केला आहे. हे ६ जीबी रॅम + १२८ जीबीच्या सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येते.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus 10 | लाँचिंगपूर्वी वनप्लस 10 चे रेंडर इंटरनेटवर लीक | डिव्हाइसचे डिझाईन उघड झाले
वनप्लस 10 चा स्मार्टफोन अनेक अहवालांनंतर लॉन्च करण्यात येणार आहे. इंटरनेटवर वनप्लस 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आता ताज्या बातमीनुसार, वनप्लस लवकरच एक नवीन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. आता आपण या नव्या स्मार्टफोनची अधिक माहिती बघूया..
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल