12 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Realme 9 5G | रियलमी 9 5G स्मार्टफोन्स प्रीमियम डिस्प्लेसह सुपरफास्ट प्रोसेसर | डिस्काउंटसह खरेदीची संधी

Realme 9 5G

Realme 9 5G | पुन्हा एकदा रियलमीने आपल्या वापरकर्त्यांसाठी आकर्षक प्रस्ताव आणला आहे. यात तुम्ही कंपनीचा जबरदस्त स्मार्टफोन Realme 9 5G स्पीड एडिशन डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.

ऑफर नेमकी काय
हा फोन ६ जीबी + १२८ जीबी आणि ८ जीबी + १२८ जीबी अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर २२,९९९ रुपये आहे. कंपनी या दोन्ही प्रकारच्या फोन्सवर ३ हजार रुपयांच्या फ्लॅट सूट देत आहे. मात्र, ही ऑफर केवळ प्रीपेड ऑर्डरसाठी आहे.

Realme 9 5G स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
१. फोनमध्ये १०८०x२४१२ पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचे आयपीएस एलसीडी पॅनेल आहे. हा डिस्प्ले १४४ हर्ट्जच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
२. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी पांडा ग्लास देखील देते. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी यूएफएस २.२ स्टोरेज उपलब्ध आहे.
३. प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ७७८ जी चिपसेट ची सुविधा या फोनमध्ये आहे.

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे 
* फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला आहे.
* याशिवाय, यात २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे.
* साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या ५जी फोनमध्ये कंपनी ५० एमएएचची बॅटरी देत आहे. ही बॅटरी ३० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी 25 मिनिटात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे.
* कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय असलेल्या फोनमध्ये ब्लूटूथ ५.२, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी २.० सारखे पर्याय उपलब्ध आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Realme 9 5G with premium display and fast processor check details 10 June 2022.

हॅशटॅग्स

# Realme 6 5G smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x