5 February 2025 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
x

Realme GT Neo 2T Launch Date | Realme GT Neo 2T भन्नाट कॅमेऱ्यासह मिड बजेट स्मार्टफोन

Realme GT Neo 2T Launch Date

मुंबई, १२ ऑक्टोबर | रियलमीने काही दिवसांपूर्वी आपल्या पॉवरफू जीटी सीरिजमध्ये Realme GT Neo 2 स्मार्टफोन सादर केला आहे. चीनमध्ये सादर झालेला हा फोन या आठवड्यात भारतीय बाजारात देखील दाखल (Realme GT Neo 2T Launch Date) होणार आहे. त्याचबरोबर आता अजून एका नवीन Realme फोनची माहिती समोर आली आहे. कंपनी आपल्या ‘नियो जीटी 2’ लाईनअपमध्ये Realme GT Neo 2T नावाचा नवीन फोन जोडणार आहे.

Realme GT Neo 2T Launch Date. Realme GT Neo 2T’s new colour options have been teased by the company ahead of its launch in China on October 19. The two new colour options come in monochromatic shades. A notable tipster has also spotted the upcoming smartphone on Realme’s India website :

Realme GT Neo 2T Launch:
Realme GT Neo 2T येत्या 19 ऑक्टोबरला लाँच केला जाणार आहे. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल. त्यानंतर हा फोन भारतसह जगभरात सादर केला जाईल. कंपनी या फोनच्या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण करणार आहे, जे कंपनीच्या वेबसाईटवरून बघता येईल.

Specification :
लिक्स आणि रिपोर्ट्समधून रियलमी जीटी नियो 2टी चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार कंपनी हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह सादर करू शकते. हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह बाजारत दाखल होईल. ज्यात मीडियाटेक डिमेनसिटी 1200 चिपसेट दिला जाऊ शकतो. सोबत 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी या डिवाइसच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर व 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर असेल. या फोनमधील सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. आगामी Realme GT Neo 2T मधील 4,500एमएएच बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Realme GT Neo 2T Launch Date in India on October 19.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x