11 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या

Redmi Note 14

Redmi Note 14 | गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोन कंपनी रेडमीच्या नव्या सिरीजची मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. अखेर रेडमी यूजर्सची प्रतीक्षा संपली आहे. कारण की Redmi Note 14 हा नवा मोबाईल भारतामध्ये नुकताच लॉन्च झाला आहे. या जबरदस्त मॉडेलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन अत्यंत कमालीचे आहेत.

Redmi Note 14 च्या किंमती विषयी जाणून :

बहुतांश व्यक्ती Xiaomi कंपनीचे रेडमी मोबाईल वापरतात. रेडमी मोबाईलची स्क्रीन अतिशय स्मूथ वर्क करते. नुकताच लॉन्च झालेला Redmi Note 14 या स्मार्टफोनमध्ये एकूण तीन प्रकारचे फोन समाविष्ट असणार आहेत. Redmi Note 14 5G हा मोबाईल एकूण 3 प्रकारच्या व्हेरियंटसह लॉन्च झाला आहे. यामधील 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 20,999 रुपये दिली गेली आहे. त्यानंतर 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 18,999 रुपये आहे आणि 6GB+128GB ची किंमत 17,999 रुपये दिली आहे.

Redmi Note 14 5G :

Redmi Note 14 5G ची विक्री डिसेंबर महिन्याच्या 13 तारखेपासूनच सुरू होणार आहे. 13 डिसेंबरनंतर तुम्हाला हा स्मार्टफोन ॲमेझॉन एप्लीकेशनवरून खरेदी करता येणार आहे. दरम्यान प्रो प्लस आणि प्रो हे दोन्ही मॉडेल फ्लिपकार्ट ॲपवरती उपलब्ध असतील.

Redmi Note 14 :

या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले 120Hz चा रिफ्रेश रेटसह येतो. रेडमीच्या या सिरीजधील व्हेरियंटमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा त्याचबरोबर 2 MP चा ड्युअल कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर फ्रंट कॅमेरा आणि पॉवर बॅकअपसाठी 45W चार्जिंग दिली गेली आहे आणि चार्जिंग सपोर्टसह तुम्हाला 5,110mAh बॅटरी देखील मिळते.

Redmi Note 14 pro :

नुकत्याच लॉन्च झालेल्या रेडमी सिरीजमधील दुसरा व्हेरिएंट म्हणजे Redmi Note 14 Pro. यामध्ये तुम्हाला 6.67 इंचाचा 1.5k डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट आणि Gorilla Victus 2 प्रोटेक्शन देखील मिळेल. चांगल्या परफॉर्मन्सकरिता 7300 Ultra चीपसेट देखील सज्ज आहे. यामध्ये फोटोग्राफीची देखील अत्यंत चांगली काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 2MPचा मायक्रो कॅमेरा 50 MP चा मुख्य सेंसर 8 MP चा अल्ट्राव्हाइड लेन्स आणि पावर बॅकअपसाठी 5,500mAh बॅटरी दिली आहे. त्याचबरोबर ‘Redmi Note 14 Pro+’ या व्हेरियंटचे फीचर्स देखील अत्यंत कमालीचे आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Redmi Note 14 Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Redmi Note 14(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x