18 April 2025 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या

Redmi Note 14 Series

Redmi Note 14 Series | प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता रेडमीने आपली नवीन रेडमी नोट 14 सिरीज नुकतीच भारतातील बाजारात लॉन्च केली आहे. आपल्या भारतात बहुतांश व्यक्तींच्या हातात खास करून तरुण वर्गाच्या हातात रेडमीच्या सिरीज पाहायला मिळतात. Redmi हा स्मार्टफोन आणि त्याच्या सिरीज ग्राहकांना समाधानकारक वाटतात.

कारण की, स्मार्टफोनमध्ये जबरदस्त स्पेसिफिकेशन त्याचबरोबर नवनवीन फीचर्स अनुभवायला मिळतात. नुकतीच रेडमी नोट 14 सिरीजची पहिली सेल प्रसिद्ध ई-कॉमर्स साइटवर दाखल होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया रेडमीच्या या नवीन सिरीजबद्दल.

रेडमी नोट 14 ची पहिली सेल :

रेडमी नोट 14 ही सिरीज प्रसिद्ध ई-कॉमर्स आणि शॉपिंग एप्लीकेशन म्हणजेच ॲमेझॉनवर 13 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता पहिली सेल करण्यात आली. त्यानंतर लगेचच आणखीन एक प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट आणि एप्लीकेशन म्हणजेच फ्लिपकार्टवर देखील करण्यात आली आहे. ही विक्री redmi note 14 Pro 5G आणि redmi note 14 Pro+5G अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सेलमध्ये तुम्हाला रेडमीच्या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची जबरदस्त सूट देण्यात आली आहे मात्र ही ऑफर केवळ आयसीआयसीआय बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे.

फीचर्सबद्दल जाणून घ्या :

दोन वेगवेगळ्या वेरिएंटमध्ये लॉन्च झालेल्या रेडमी नोट 14 सिरीजच्या व्हेरीएंटची किंमत 18999 ते 20999 पर्यंत देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 8GB + 128 GB आणि दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 8GB+ 265GB एवढे स्टोरेज मिळणार आहे. दरम्यान redmi note 14 pro 5G ची किंमत 23 हजार 999 ते 25 हजार 999 पर्यंत येणार आहे. त्याचबरोबर redmi note 14 Pro+ 5G च्या व्हेरियंटची वेगवेगळी किंमत आहे. ज्यामध्ये 29 हजार 999, 31 हजार 999 आणि 34 हजार 999 रुपयांपर्यंत तीन प्रकारचे वेरिएंट शामिल आहेत.

रेडमीच्या नव्या सिरीजच्या स्पेसिफिकेशनबद्दल माहिती घ्या :

रेडमीच्या या नव्या सिरीजमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा डिस्प्ले पाहायला मिळतो. त्याचबरोबर मल्टी टास्किंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra हा प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे झाले तर, त्यामध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि त्याचबरोबर 20MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी आणि व्हिडिओसाठी देण्यात आला आहे. त्या स्मार्टफोनमध्ये 2MP मायक्रो लेन्स आणि त्याचबरोबर 8MP अल्ट्राव्हाइड देखील उपलब्ध आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Redmi Note 14 Series Sunday 15 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Redmi Note 14 Series(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या