8 January 2025 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
x

TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स

TECNO POP 9 5G

TECNO POP 9 5G | टेक्नो स्मार्टफोन कंपनीने नुकताच TECNO POP 9 5G स्मार्टफोनचे नवे मॉडेल लॉन्च केले आहे. 8GB RAM त्याचबरोबर 128 GB स्टोरेजसह टेक्नोचे हे मॉडेल लॉन्चिंग झाले आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स त्याचबरोबर किंमत अत्यंत धमाकेदार आहे. तुम्ही या स्मार्टफोनची किंमत ऐकली तर, लगेचच कॅश किंवा ऑनलाइन पैसे पाठवून स्मार्टफोन खरेदी कराल.

या स्मार्टफोनचे लॉन्चिंग 2024 च्या सप्टेंबर महिन्यात झाले आहे. टेक्नोचा हा नवा स्मार्टफोन 48MP च्या प्रायमरी कॅमेरासह येतो. चला तर जाणून घेऊया टेक्नो स्मार्टफोनच्या नवीन मॉडेलच्या किंमत आणि फीचर्सविषयी संपूर्ण माहिती.

TECNO POP 9 5G नवीन व्हेरियंटची किंमत काय :

TECNO POP 9 5G या नवीन स्मार्टफोनचे नवे व्हेरिएंट केवळ 10,999 रुपयांना मिळणार आहे. 8GB RAM त्याचबरोबर 128GB स्टोरेज असलेले आणि केवळ 10,999 रुपयांना विक्री केले जाणारे हे नवीन व्हेरिएंट स्मार्टफोन प्रेमींच्या मनपसंतीस उतरत आहे.

या स्मार्टफोनची जबरदस्त विक्री 2025 च्या जानेवारी महिन्यातील 8 तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला हा फोन प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट ॲमेझॉन ॲपवरून देखील खरेदी करता येणार आहे.

स्पेसिफिकेश आणि फीचर्स जाणून घ्या :

टेक्नोचा TECNO POP 9 5G हा नवा स्मार्टफोन 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. या मोबाईलचा ग्लास अत्यंत कमालीचा आहे. अतिशय स्मूथ आणि तगड्या कॅमेरा क्वालिटीसह उपलब्ध झालेला हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ दहा हजार रुपयांच्या आत खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला रिंग एलईडी देखील देण्यात आली आहे. त्याचबरोबर MediaTek Dimensity 6300 नुसार प्रोसेसर देखील जबरदस्त आहे.

टेक्नोच्या या जबरदस्त स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल सांगायचे झाले तर, 5000mAh पर्यंत तुम्हाला बॅटरी मिळणार. ही बॅटरी तुम्हाला 18W च्या वायरसह फास्ट चार्जिंगकरिता मिळणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | TECNO POP 9 5G Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#TECNO POP 9 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x