22 February 2025 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

Upcoming Smartphone | iQOO 13 स्मार्टफोन लॉन्चिंग होण्याआधीच किंमत लीक; फीचर्स पाहून बजेट तयार करा - Marathi News

Upcoming Smartphone

Upcoming Smartphone | प्रसिद्ध स्मार्टफोन IQOO कंपनीचे मोबाईल फोन्स मॉडेल अतिशय जबरदस्त असतात. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी या मॉडेलचा वापर करून चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. बाजारात देखील या कंपनीच्या मॉडेल्सची मोठ्या प्रमाणात मागणी असलेली पाहायला मिळते. कंपनी लवकरात लवकर स्वतःचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. हे लॉन्चिंग डिसेंबर महिन्यात होणार असून त्याची इतकी किंमत आत्ताच लिक करण्यात आली आहे. मोबाईलचे फीचर्स ऐकूनच तुम्ही खरेदी करण्याचा विचार पक्का करायला.

कधी होणार लॉन्च :

IQOO चा नवीन मॉडेल IQOO – 13 2024 च्या 3 डिसेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात या मोबाईल फोनचा लॉन्चिंग केलं जाणार असून हा नवीन आगामी स्मार्टफोन सध्याच्या realme GT 7 Pro, VivoX200 आणि OnePlus 13 ला टक्कर देणार आहे.

iQOO – 13 ची किंमत किती असेल :

सुप्रसिद्ध टीपस्टर मुकुल शर्मा यांच्या दाव्यानुसार IQOO – 13 ची प्री-ऑफर किंमत 55000 एवढी असणार आहे. त्याचबरोबर भारतात विकली जाणारी किंमत देखील 55000 रुपये असणार आहे. लॉन्चिंगनंतर मोबाईलच्या खऱ्या किंमतीविषयी लवकरात लवकर समजेल. .

आगामी मोबाईलच्या फीचर्स विषयी जाणून घ्या:

1. टीपस्टरने केलेल्या दाव्यानुसार आगामी मोबाईलचा बेस व्हेरिएंट 12GB रॅम आणि स्टोरेज 260GB एवढे असणार आहे. याआधी जुना मॉडेल IQOO-12 हा 52,999 रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे या नव्या आगामी स्मार्टफोनची किंमत लॉन्चिंगनंतर सर्वांच्या समोर येणार आहे.

2. त्याचबरोबर या नव्या मोबाईलमध्ये 6.82 इंच लांब असलेला 2K BOE Q10 8T LTPO OLED डिस्प्ले दिले गेले आहेत. याचा रिफ्रेश रेट 144Hz एवढा असणार आहे. त्याचबरोबर हा फोन गेमिंगसाठी अत्यंत उत्तम असेल ज्यामध्ये Q2 गेमिंग चीपसेट असेल.

3. त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी देखील हा स्मार्टफोन कमालीचा असणार आहे. ज्यामध्ये मागील बाजूस ट्रिपल रेअर कॅमेरा देण्यात येणार आहे. यामध्ये 50MP अल्ट्रा व्हाइड अँगल सेन्सरबरोबर 50MP मेन कॅमेरे देखील दिले गेले आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 32MP चा देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या स्मार्टफोनमध्ये बॅटरी सिस्टम देखील अतिशय तगड आहे. जी 6150mAh आहे आणि 120W वायर चार्जिंगसाठी दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Upcoming Smartphone 30 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Upcoming Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x