15 January 2025 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

Vivo X200 5G

Vivo X200 5G | बऱ्याच दिवसांपासून विवोच्या Vivo X200 या सिरीजची चर्चा प्रचंड प्रमाणात केली जात. अखेर Vivo X200 चे भारतामध्ये लॉन्चिंग झाले आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स पाहून ग्राहक चक्राहून गेले आहेत. मागील ऑक्टोबर महिन्यात या मोबाईलची हीच सिरीज लॉन्च करण्यात आली होती. या स्मार्टफोनमध्ये एकूण दोन प्रकारचे व्हेरीएंट शामील आहेत. ज्यामध्ये Vivo X200 आणि Vivo X200 Pro या दोन व्हेरिएंटचा समावेश आहे.

विवोच्या Vivo X200 या नव्या सिरीजच्या स्पेसिफिकेशन त्याचबरोबर फीचर्स बद्दल संपूर्णपणे जाणून घ्या :

1. विवोचा Vivo X200 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला असून. याची किंमत 65,999 ते 71 हजार 999 पर्यंत देण्यात आली आहे.

2. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12GB RAM आणि 265GB स्टोरेज प्रधान होते.

3. त्याचबरोबर Vivo X200 चा आणखीन एक वेरीएंट Vivo X200 Pro देखील लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 94 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

4. लवकरच ॲमेझॉनवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी सज्ज केला जाईल. दरम्यान जबरदस्त डिस्काउंट आली ऑफर्ससह हा मोबाईल ॲमेझॉनवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 19 डिसेंबरला विवोप्रेमी Vivo X200 ही सिरीज खरेदी करू शकणार आहेत.

5. स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटीबद्दल सांगायचे झाले तर, फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी कॅमेऱ्याची क्वालिटी अत्यंत जबरदस्त असणार आहे. यामध्ये तुम्हाला 50MP Sony IMX921 प्राथमिक सेंसर मिळणार आहे.

6. त्याचबरोबर 50MP चा टेलिफोन सेन्सर आणि 50MP चा अल्ट्राव्हाइड सेन्सर मिळणार आहे. दरम्यान जबरदस्त व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

7. मोबाईलची बॅटरी क्वालिटी देखील अत्यंत तगडी आहे. विवोच्या नवीन सिरीजमध्ये तुम्हाला 5800mAh ची बॅटरी मिळते. त्याचबरोबर विवोच्या दुसऱ्या pro व्हेरियंटमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Latest Marathi News | Vivo X200 5G Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vivo X200 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x