19 April 2025 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y58 5G

Vivo Y58 5G | प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता विवोने आतापर्यंत स्वतःचं जंगी मार्केट बनवलं आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात विवो फोनचे मॉडेल्स पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरलेल्या कंपनीच्या Vivo Y58 5G या स्मार्टफोनने कहर केला आहे. विवोने Y सिरीजच्या Vivo Y58 5G या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे.

काय आहे Vivo Y58 5G ची नवीन किंमत :

विवोच्या Vivo Y58 5G ची लॉन्चिंग किंमत 19 हजार 499 रुपये होती. अलीकडेच कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत जास्तीत जास्त 1000 रुपयांची घट केली आहे. हजार रुपयांमुळे कमी होऊन आता मोबाईलची किंमत 18,499 रुपये झाली आहे. जे व्यक्ती नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी विवोचा Vivo Y58 5G हा मोबाईल अतिशय उत्तम ठरू शकतो. हा मोबाईल तुम्हाला विवोच्या साइटवर आणि भारतातील सर्वात मोठ्या शॉपिंग ॲपवर म्हणजे ॲमेझॉनवर अगदी सहजरीचे उपलब्ध होईल.

Vivo च्या जबरदस्त फीचर्सची माहिती घ्या :

1. विवोच्या Vivo Y58 5G या या स्मार्टफोनमध्ये किंमतीत बदल करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये 6.72 इंच असलेला FHD+HD LCD DISPLAY देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका देण्यात आला आहे.

2. या मोबाईलच्या स्टोरेजविषयी सांगायचे झाले तर, डिवाइससोबत 8GB Ram + 128 GB इतकं स्टोरेज दिलं आहे.

3. आणखीन एका वैशिष्ट्याबद्दल सांगायचे झाले तर, मोबाईल फोनमध्ये पाणी आणि धूळ, माती जाऊ नये म्हणून IP64 रेटिंग देखील देण्यात आली आहे.

4. त्याचबरोबर यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. त्याचबरोबर 8MP चा व्हिडिओ कॉलिंगसाठी, सेल्फी फोटोजसाठी फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vivo Y58 5G Thursday 05 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vivo Y58 5G(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या