12 January 2025 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम
x

Xiaomi Pad 7 | Xiaomi Pad 7 टॅबलेटने केली बेस्ट AI फीचर्ससह भारतात एन्ट्री, ऑफर्स सहित टॅबलेटची किंमत जाणून घ्या

Xiaomi Pad 7

Xiaomi Pad 7 | बऱ्याच व्यक्तींना अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा टॅबलेट पॅड वापरायला फार आवडते. हातामध्ये असा मोठा टॅबलेट पॅड दिसला की चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. दरम्यान टॅबलेट प्रेमींसाठी Xiaomi कंपनीने आपला नवीन Xiaomi Pad 7 नुकताच भारतातील लॉन्च केला आहे. याचे लॉन्चिंग अतिशय दणक्यात पार पडले.

कंपनीने आपला Xiaomi Pad 7 हा पॅड केवळ 30,000 रूपयांपेक्षाही कमी पैशांत सादर केला आहे. एवढ्या कमी किंमत तिच्या टॅबलेटवर तुम्हाला अँटि ग्लेअर आणि अँटी रिफ्लेक्टिव्ह स्क्रीन पाहायला मिळणार आहे. या स्क्रीनच्या टेक्स्चरमुळे तुमच्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारची आणि होणार नाहीये. अशा पद्धतीचे जबरदस्त फीचर्स असलेले हे मॉडेल कंपनीने लॉन्च करून अनेकांना दिलासा दिला आहे. चला तर जाणून घेऊया कंपनीच्या Xiaomi Pad 7 टॅबलेट पॅडबद्दल आणखीन सविस्तर माहिती.

Xiaomi Pad 7 च्या किंमतीविषयी जाणून घ्या :

1. 8GB + 128GB स्टोरेज असलेले Xiaomi Pad 7 हे मॉडेल अतिशय जबरदस्त असून याची किंमत केवळ 27 हजार 999 रुपये देण्यात आली आहे.

2. त्यानंतर 12GB+256GB या फोन मॉडेलची किंमत 30 हजार 999 रुपये इतकी देण्यात आली आहे. त्यानंतर नॅनो डिस्प्लेची किंमत 32999 रुपये एवढी ठेवण्यात आली असून नॅनो डिस्प्लेमुळे युजरच्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये.

3. तुम्हाला Xiaomi Pad 7 हे मॉडेल आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने तब्बल 1000 रुपयांच्या सूटवर खरेदी करता येणार आहे. हे टॅबलेट पॅड तुम्हाला मीराज पर्पल, सेज ग्रीन कलर आणि फोन ग्रिफाईट ग्रे या तीन थीममध्ये अवेलेबल आहे.

4. टॅबलेट पॅडच्या फोकसची किंमत 8999 रुपये एवढी आहे तर, कव्हरची किंमत 1499 रुपये एवढी देण्यात आली आहे. त्याचबरोबर एक्सोमी फोकस पेनची किंमत 5,999 रुपये दिली आहे.

5. Xiaomi Pad 7 टॅबलेट पॅडच्या विक्रीबद्दल सांगायचे झाले तर, येत्या 13 जानेवारी 2025 या तारखेला प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट ॲमेझॉन या ॲपवर तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तुम्हाला नॅनो टेक्सचर एडिशन पॅड खरेदी करायचे असल्यास 2025 च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पहावी लागेल.

6. Xiaomi Pad 7 च्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz एवढा आहे तर, 11.2 इंच लांबीचा टॅबलेट पॅडचा डिस्प्ले देण्यात आला आहे. मल्टीड असेल तसेच इतर परफॉर्मन्ससाठी टॅबलेट अतिशय उत्तम काम करतो. एवढंच नाही तर यामध्ये AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Xiaomi Pad 7 Sunday 12 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Xiaomi Pad 7(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x