22 November 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

मोदी सरकारने PUBG बंद केलं | अक्षय कुमार यमक जुळवत FAU-G लॉन्च करणार

PUBG, FAU-G, Akshay Kumar, Atmanirbhar Bharat

मुंबई, ४ सप्टेंबर : देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली होती.

PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work, WeChat ही बंदी घालण्यात आलेल्या ऍपची नावं आहेत. याव्यतिरिक्तही बऱ्याच चीनी ऍपवर केंद्राकडून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असणारा गेम PUBG भारतात बॅन करण्यात आला आहे. भारतात तीन कोटींहून जास्त पबजी युजर्स असल्याचा रिपोर्ट आहे. आता या गेमला टक्कर देणारा दुसरा भारतीय गेम लवकरच तरुणांच्या भेटीला येणार असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करत दिली आहे.

या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा २०% निधी हा जवानांना देण्यात येणार आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देत FAU-G हा गेम सादर करताना अभिमान वाटत आहे. करमणुकीव्यतिरिक्त, हा गेम खेळताना खेळाडू आपल्या सैनिकांच्या संघर्षाविषयी जाणून घेतील. या गेममधून मिळाणाऱ्या पैशांपैकी २०% निधी जवानांना देण्यात येणार आहे’ असे अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

News English Summary: Within two days of the PUBG Mobile app ban in the country, we have witnessed several Indian game developers introduce India’s alternative to PUBG or new battle royale games similar to the banned game. One of the many developers is nCore Games that on Friday announced a new Indian version of PUBG Mobile called FAU:G or Fearless And United: Guards.

News English Title: FAUG is launched by Akshay Kumar Says Supporting PM Narendra Modi Atmanirbhar Movement Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#FAU-G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x