जागतिक दिन
महाराष्ट्रनामा.कॉम
|
Updated: 5 वर्षांपूर्वी
|
By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क
- जागतिक हास्यदिन – 10 जानेवारी
- जागतिक सीमाशुल्क दिन – 26 जानेवारी
- जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन – 30 जानेवारी
- जागतिक पाणथळ/विवाह दिन – 2 फेब्रुवारी
- जागतिक कर्करोग दिन – 4 फेब्रुवारी
- जागतिक रूग्ण हक्क दिन – 11 फेब्रुवारी
- जागतिक प्रेम दिन – 14 फेब्रुवारी
- जागतिक सामाजिक स्वच्छता दिन -20 फेब्रुवारी
- जागतिक सामाजिक न्याय दिन – 20 फेब्रुवारी
- जागतिक मातृभाषा दिन – 21 फेब्रुवारी
- जागतिक महिला दिन – 8 मार्च
- जागतिक ग्राहक दिन – 15 मार्च
- जागतिक अपंग दिन – 17 मार्च
- जागतिक चिमणी दिन – 20 मार्च
- जागतिक वन दिन – 21 मार्च
- जागतिक जल दिन – 22 मार्च
- जागतिक हवामान दिन – 23 मार्च
- जागतिक क्षयरोग दिन – 24 मार्च
- जागतिक रंगभूमी दिन – 27 मार्च
- जागतिक आरोग्य दिन – 7 एप्रिल
- जागतिक होमीओपॅथी दिन – 10 एप्रिल
- जागतिक वारसा दिन – 18 एप्रिल
- जागतिक वसुंधरा दिन – 22 एप्रिल
- जागतिक पुस्तक दिन – 23 एप्रिल
- जागतिक कॉपीराईट दिन – 23 एप्रिल
- जागतिक बौद्धीक संपदा दिन – 26 एप्रिल
- जागतिक कामगार दिन – 1 मे
- जागतिक सौरदिन – 3 मे
- जागतिक रेडक्रॉस दिन – 8 मे
- जागतिक कुटुंब दिन – 15 मे
- जागतिक दूरसंचार दिन – 17 मे
- जागतिक दहशतवाद विरोधी दिन – 21 मे
- जागतिक राष्ट्रकुल दिन – 24 मे
- जागतिक तंबाखूविरोधी दिन – 31 मे
- जागतिक दूध दिन – 1 जून
- जागतिक पर्यावरण दिन – 5 जून
- जागतिक बालरक्षक दिन – 6 जून
- जागतिक बालकामगार मुक्ती दिन – 12 जून
- जागतिक रक्तदान दिन – 14 जून
- जागतिक योग दिन – 21 जून
- जागतिक ऑलिम्पिक दिन – 23 जून
- जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन-26 जून
- जागतिक लोकसंख्या दिन – 11 जूलै
- जागतिक नेल्सन मंडेला दिन – 18 जूलै
- जागतिक वनसंवर्धन दिन – 23 जूलै
- जागतिक हिरोसिमा दिन – 6 ऑगस्ट
- जागतिक विश्वशांती दिन – 6 ऑगस्ट
- जागतिक नागसाकी दिन – 9 ऑगस्ट
- जागतिक युवक दिन – 12 ऑगस्ट
- जागतिक जेष्ठ नागरिक दिन – 21 ऑगस्ट
- जागतिक नारळ दिन – 2 सप्टेंबर
- जागतिक साक्षरता दिन – 8 सप्टेंबर
- जागतिक अभियंता दिन – 15 सप्टेंबर
- जागतिक लोकशाही दिन – 15 सप्टेंबर
- जागतिक ओझोन दिन – 16 सप्टेंबर
- जागतिक शांतता दिन – 21 सप्टेंबर
- जागतिक पर्यटन दिन – 27 सप्टेंबर
- जागतिक हृदयरोग दिन – 30 सप्टेंबर
- जागतिक वृद्ध दिन – 1 ऑक्टोंबर
- जागतिक अहिंसा दिन – 2 ऑक्टोंबर
- जागतिक शिक्षण दिन – 5 ऑक्टोंबर
- जागतिक अंध दिन – 15 ऑक्टोंबर
- जागतिक विद्यार्थी दिन – 15 ऑक्टोंबर
- जागतिक अन्न दिन – 16 ऑक्टोंबर
- जागतिक दारिद्र निर्मुलन दिन – 17 ऑक्टोंबर
- जागतिक आयोडिन कमतरता दिन-21 ऑक्टोंबर
- जागतिक युनो दिन – 24 ऑक्टोबर
- जागतिक इंटरनेट दिन – 29 ऑक्टोबर
- जागतिक युनेस्को दिन – 4 नोव्हेंबर
- जागतिक विज्ञान दिन – 10 नोव्हेंबर
- जागतिक मलाला दिन – 10 नोव्हेंबर
- जागतिक शौचालय दिन – 19 नोव्हेंबर
- जागतिक पर्यावरण संवर्धन दिन -25 नोव्हेंबर
- जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर
- जागतिक संगणक साक्षरता दिन – 2 डिसेंबर
- जागतिक अपंग दिन – 3 डिसेंबर
- जागतिक मानवी हक्क दिन – 10 डिसेंबर
- जागतिक युनिसेफ दिन – 11 डिसेंबर
- जागतिक जैवविविधता दिन – 29 डिसेंबर
मागील बातमी
पुढील बातमी