30 April 2025 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

GK - इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे - मासिके - संपादकाचे नाव

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे, मासिके आणि त्यांच्या संपादकाचे नाव (Itihasatil Mahatwapurn Vruttpatre). सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे, मासिके आणि त्यांचे संपादक कोण होते याबद्दल सविस्तर माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे – मासिके – संपादकाचे नाव

  • तत्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर
  • व्हाईस ऑफ इंडिया, रास्तगोप्तार – दादाभाई नौरोजी
  • न्यू इंडिया – विपीनचंद्र पाल
  • न्यू इंडिया, इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी
  • नवजीवन समाचार – महात्मा गांधी
  • इंडियन मिरर – डी.डी. सेन
  • द ईस्ट इंडियन – हेरी डेरोझिओ
  • इंडियन सोशलॉजीस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा
  • नॅशनल हेरोल्ड – पंडित नेहरू
  • इंडिपेडन्स – मोतीलाल नेहरू
  • अल-हिलाल, अल-बलाध – मौलाना आझाद
  • भारतमाता – अजित सिंग
  • हिंदू – श्री सुब्रम्हण्यम अय्यर
  • सर्चलाईट – डॉ. राजेंद्र प्रसाद
  • सोमप्रकाश – ईश्वरचंद विद्यासागर
  • वंदे मातरम, पंजाबी पिपल – लाला लजपत रॉय
  • वंदे मातरम – मादाम कामा
  • संवाद कौमुदी – राजा राममोहन रॉय
  • मिरात-उल-अखबार – राजा राममोहन रॉय
  • बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशहा मेहता
  • युगांतर – भूपेंद्र दत्त, बारीन्द्र घोष
  • संध्या – भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय
  • अमृतबझार पत्रिका – शिरीष कुमार घोष व एम.एल. घोष
  • वंगभाषी – बाबू जोगेन्द्रनाथ बसू
  • बंगाली – सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
  • हिंदुस्थान व्हयू – एस.पी. सिन्हा
  • अकबार-ए-आझम – हरिकृष्ण लाल
  • हिंदूस्थान वकील – जी.पी. वर्मा
  • कॉम्रेड, हमदर्द – मोहम्मद अली
  • गदर – लाला हरदयाल
  • व्हॅनगार्ड – एम.एन. रॉय
  • उद्बोधन – स्वामी विवेकानंद
  • प्रबुद्ध भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • रिव्हॅल्युशनरी – सच्चिंद्रनाथ सन्याल
  • ब्रम्हबोधिली – उमेशचंद्र दत्त
  • सुलभ समाचार – केशवचंद्र सेन
  • बंग्लारकथा – सुभाषचंद्र बोस
  • इंडिया – सुब्रमण्यम भारती
  • लिडर – पंडीत मदन मोहन मालवीय
  • द इंडियन स्पेक्टॅटर – बेहरामजी मलबारी
  • इंडियन फिल्ड – किशोरीचंद मित्र
  • अबला बांधव – व्दारकानाथ गांगुली
  • फ्री हिंदुस्थान – तारकानाथ दास
  • जन्मभूमी – पट्टाभी सितारामय्या
  • मुंबई समाचार – फरदुनजी मर्झाबान

 

General Knowledge English Summary: Important information in competitive exams is the names of important newspapers, magazines and their editors in history. If you have detailed information on this topic, it will also be easier to answer the related questions. For this, if you are honestly preparing for the competitive exams, then you must know and remember the detailed information about the important newspapers, magazines and their editors in history.

General Knowledge English Search Title: Itihasatil Mahatwapurn Vruttpatre history for competition exams in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या