16 November 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

GK - महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे महत्वाच्या व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर महत्वाच्या व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे या बद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

महत्वाचे व्यक्ती त्यांची  प्रचलित  नावे

  • वल्लभभाई पटेल – सरदार
  • नाना पाटील – क्रांतिसिंह
  • वि.दा. सावरकर – स्वातंत्र्यवीर
  • डॉ. भिमराव रामजी आंबेडकर – बाबासाहेब
  • गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी
  • दादाभाई नौरोजी – भारताचे पितामह
  • शांताराम राजाराम वणकुद्रे – व्ही. शांताराम
  • मंसूर अलीखान पतौडी – टायगर
  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – मिसाईल मॅन
  • सी.आर. दास – देशबंधू
  • लालबहादूर शास्त्री – मॅन ऑफ पीस
  • सरदार पटेल – पोलादी पुरुष
  • दिलीप वेंगसकर – कर्नल
  • सुनील गावस्कर – सनी, लिट्ल मास्टर
  • पी.टी. उषा – भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन
  • नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व
  • नरसिंह चिंतामण केळकर – साहित्यसम्राट
  • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – तर्क तीर्थ
  • आचार्य रजनीश – ओशो
  • लता मंगेशकर – स्वरसम्राज्ञी
  • ज्ञानेश्वर – माऊली
  • ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी – ज्ञानेश्वर
  • माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) – तुकडोजी महाराज
  • तुकाराम बोल्होबा आंबिले – तुकाराम
  • नामदेव दामाजी शिंपी – संत नामदेव
  • नारायण सूर्याजी ठोसर – समर्थ रामदास स्वामी
  • डेबुजी झिंगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा
  • महात्मा गांधी – बापू, राष्ट्रपिता, महात्मा
  • पंडित जवाहरलाल नेहरू – चाचा
  • रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव
  • सुभाषचंद्र बोस – नेताजी
  • इंदिरा गांधी – प्रियदर्शनी, आर्यन लेडी
  • टिपू सुलतान – म्हैसूरचा वाघ
  • भाऊराव पायगोंडा पाटील – कर्मवीर
  • धोंडो केशव कर्वे – महर्षि
  • विठ्ठल रामाजी शिंदे – महर्षि
  • देवेन्द्रनाथ टागोर – महर्षि
  • पांडुरंग महादेव बापट – सेनापती बापट
  • शिवराम महादेव परांजपे – काळकर्ते
  • नरेंद्र दत्त – स्वामी विवेकानंद
  • चक्रवर्ती राजगोपालाचारी – सी.आर., आधुनिक चाणक्य
  • मुरलीधर देविदास आमटे – बाबा आमटे
  • अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर – ठक्करबाप्पा
  • राम मोहन – राजा/रॉय
  • शेख मुजीबूर रेहमान – वंग बंधु
  • बापूसाहेब अणे – लोकनायक
  • विनायक हरहर भावे – लोकनायक
  • धुंडीराज गोविंद फाळके – दादासाहेब फाळके
  • मुळशंकर दयाळजी – दयानंद सरस्वती
  • गदाधर चट्टोपाध्याय – रामकृष्ण परमहंस
  • पंडित मदन मोहन मालवीय – महामान्य
  • सरोजिनी नायडू – भारत कोकिळा
  • लाला लजपतराय – पंजाबचा सिंह
  • बाळ गंगाधर टिळक – लोकमान्य
  • लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल – लाल, बाल, पाल
  • ज्योतिबा फुले – महात्मा
  • दादा धर्माधिकारी – आचार्य
  • बाळशास्त्री जांभेकर – आचार्य
  • प्र.के. अत्रे – आचार्य

 

Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.

Subject English Searching Title: Mahatwache vyakti va tyanchi prachalit nave study for competitive exams in Marathi.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x