महत्वाच्या बातम्या
-
Google Hiring | गुगल कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी | भरती सुरु | सविस्तर माहिती वाचा
गुगल भारतात नवीन कार्यालय उघडणार आहे. गुगलचे हे नवे कार्यालय पुण्यात असेल. या वर्षाच्या उत्तरार्धात कार्यालय सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुगलने यासाठी भारतातही भरती सुरू केली आहे. गुगलच्या गुरुग्राम, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये ही भरती केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
YouTube Music Premium | यूट्यूबवर म्युझिक ऐकण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार | जाणून घ्या गुगलचा प्लॅन
आता यूट्यूबवर गाणी ऐकण्यासाठी खिसा सोडावा लागणार आहे. वापरकर्ते गुगलवर संगीत विनामूल्य ऐकू शकणार नाहीत. गुगलने भारतात युट्युब प्रीमियम आणि युट्युब म्युसिक प्रीमियमसाठी नवीन योजना जारी केल्या आहेत. गुगलच्या वार्षिक योजनेत दर महिन्याच्या सुरुवातीला पैसे भरावे लागतील. गुगलने अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, रशिया, तुर्की, जर्मनी, थायलंड आणि जपानसह भारतातही वार्षिक योजना सुरू केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gmail Unknown Features | Gmail'चे हे फिचर्स तुम्हाला माहिती आहेत का? | घ्या जाणून
जगभरातील बहुतेक लोक ईमेलसाठी Gmail वापरतात. स्टॅटिस्टाच्या मते, 2021 च्या सुरुवातीला Google च्या ईमेल सेवेचे जगभरात 1.5 अब्ज सक्रिय वापरकर्ते होते. जीमेल हे असेच एक ईमेल प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये वेळोवेळी नवीन वैशिष्ट्ये जोडली जातात, जेणेकरून वापरकर्त्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. एक्सपायरी मोडपासून पासकोडपर्यंत, न पाठवलेल्या ईमेलपर्यंत, इंटरनेट कनेक्शनशिवाय मेल पाठवण्यापर्यंत, जीमेलने गेल्या 17 वर्षांत आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक वैशिष्ट्ये जोडली आहेत. आज आम्ही तुम्हाला जीमेलच्या अशा फिचर्सबद्दल सांगणार आहोत, जे कदाचित तुम्हाला (Gmail Unknown Features) माहीत नसतील.
3 वर्षांपूर्वी -
Google Login Alert | 9 नोव्हेंबरपासून तुमचा गुगल अकाऊंट लॉग इन मार्ग बदलणार | या स्टेप्स फॉलो करा
२०२१’च्या मे महिन्यात गुगलने अधिकृत घोषणा केली होती की युझर्ससाठी गुगल अकाउंटमध्ये लॉग इन करण्याचा मार्ग 2021 च्या अखेरीस बदलेल. टेक जायंटने सर्व युझर्ससाठी द्वि-चरण वेरिफिकेशन (Two Step Authentication) प्रक्रिया अनिवार्य करणार आहे. 9 नोव्हेंबरपासून, सर्व गुगल अकाउंट युझर्स त्यांच्या अकाउंटमध्ये लॉगिन करण्यास सक्षम होण्यासाठी द्वि-चरण पडताळणी (Two Step Verification) करावी लागेल. हा एक मोठा बदल आहे, कारण त्यामुळे तुमचं खातं अधिक सुरक्षित करण्याचा गुगलचा (Google Login Alert) हेतू आहे.
3 वर्षांपूर्वी -
Google Search Feature To Learn English | गुगलच्या मदतीने इंग्लिश शिकण्यासाठी नवीन फीचर
गुगलने या आठवड्याच्या सुरुवातीला Pixel लाँच इव्हेंट आयोजित केला होता, ज्या दरम्यान त्याने Pixel 6 मालिका स्मार्टफोन देखील लाँच केला. नंतर कंपनीने त्यांच्या Gmail आणि Google डॉक्स प्लॅटफॉर्मसाठी महत्त्वपूर्ण अपडेट्स जारी केली. पण कंपनीने अद्याप अपडेट अमलात आणले नाही. आता गुगलने एक नवीन अपडेट जाहीर केला आहे, ज्याचा वापर करून गुगल सर्च युझर्स इंग्रजी अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Gmail Down in India | गुगल'ची Gmail सेवा भारतात डाऊन | युजर्सच्या तक्रारी
इंटरनेट विश्वासातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या Google ची Gmail सेवा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतात काही ठिकाणी जीमेल वापरण्यास काही तांत्रिक अडचणींना वापरकर्त्यांना सामोरं जावं लागत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युझर्सला जीमेलवरुन कोणताही मेल पाठवता (Gmail Down in India) येत नाहीय. यासोबत मेल देखील इनबॉक्समध्ये येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांना Google चाही दणका | YouTube अकाऊंट केलं बंद
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला होता. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले होते. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
जगभरात Gmail, Google आणि YouTube बऱ्याच वेळानंतर पूर्ववत
भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली आहे. ई-मेलसोबतच यू-ट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत
4 वर्षांपूर्वी -
Alert | अन्यथा Google तुमचे Gmail अकाउंट बंद करणार
ठिकाणी तुमचं Gmail अकाउंट लिंक असल्याने कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. Google लवकरच आपले Gmail अकाउंट बंद कायमचं करू शकेल. Google’ने यासंदर्भात जोरदार तयारी सुरु केली आहे. गूगल आपल्या ग्राहक खात्यासाठी नवी नियमावली आणली आहे, ती पुढील वर्षाच्या म्हणजे २०२१ च्या १ जूनपासून लागू होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Google Map सांगणार आपल्या भागात कुठे आहे कोरोना रुग्ण | नवे फिचर येणार
गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अॅड करत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे (Google Map). या फिचरला ‘COVID लेअर’, असे नाव देण्यात आले आहे. गुगलप्ले हे नवे फिचर अँड्राईड आणि आयओएस, या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहे. यात युझर्सना केवळ कोरोना संक्रमितांची माहितीच मिळणार नाही, तर कोरोनाशी संबंधित अपडेटदेखील मिळतील.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS