24 January 2025 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत मोठे संकेत, ब्रोकरेज फर्मने दिला महत्वाचा सल्ला - NSE: TATATECH EPFO Pension Money | आता सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना महिना 7,500 रुपये पेन्शन मिळणार, मोठ्या फायद्याची अपडेट आली Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी 1 शेअर वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: REDTAPE Property Rights | 90% पुरुष मंडळींना माहित नाही, मुलींना लग्नानंतर वडिलांची संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा IREDA Share Price | इरेडा शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA
x

गुजरात मॉडेल | स्टॅचू ऑफ युनिटी चिनी कामगारांकडून बनवल्यावर ड्रॅगन फ्रुटचं नामकरण

Dragon fruit, Gujarat Govt, Kamalam, CM Vijay Rupani

गांधीनगर, १९ जानेवारी: गुजरातमध्ये ड्रॅगन फळाचं नामकरण झालं आहे. आता ड्रॅगन नावाचं फळ ‘कमलम’ नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी ‘ड्रॅगन’ फळाचं नाव बदलून ‘कमलम’ करण्याचा निर्णय जाहीर केलाय.

गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘ड्रॅगन’ या फळाचा आकार कमळासारखा असल्यानं त्याचं नाव बदलून ‘कमलम’ करण्यात आलाय. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. गुजरात राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही चीनशी संबंधित असलेल्या या फळाचं नाव बदललं आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे आणि या फळाचा आकार देखील कमळासारखाच आहे. त्यामुळे आम्ही कमलम असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला” असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.

 

News English Summary: Dragon fruit has been named in Gujarat. Now the dragon fruit will be known as ‘Kamalam’. Gujarat Chief Minister Vijay Rupani on Tuesday announced the decision to change the name of ‘Dragon’ fruit to ‘Kamalam’.

News English Title: Dragon fruit has been named in Gujarat as Kamalam said CM Vijay Rupani news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x