महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली | पंतप्रधान म्हणाले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा दिन संचलनाची पाहणी केली. तसेच हेलिकॉप्टरने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर पुष्पवर्षा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत विविध विषयांवर भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
संपूर्ण गुजरात काँग्रेस २५ कोटींना खरेदी केली जाऊ शकते | विजय रूपानी यांचं वक्तव्य
सध्याच्या काँग्रेसजवळ महात्मा गांधींचे आदर्श नाहीत, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका मेळाव्यात सांगितले. निवडणुकांमध्ये भाजपा अनैतिकपणे वागत असल्याचा आरोप गुजरात काँग्रेसकडून करण्यात आला, याला उत्तर मुख्यमंत्र्यांनी सुरेंद्रनगरजवळील लिंबडी येथील मोर्चात संबोधित करताना दिले. विजय रूपाणी यांनी बुधवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला. यावेळी आज काँग्रेस महात्मा गांधींच्या गुणांपासून खूप लांब आहे. आजची काँग्रेस महात्मा गांधीची नाही तर फक्त राहुल गांधींची आहे, असे विजय रुपाणी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
रूपाणींचा प्रचार | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टीकेचे धनी केले. ते गुजरातेतील लिंबडी विधानसभा पोट निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलत होते. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ‘भगवान भरोसे’ असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे लोकांकडे खूप वेळ | म्हणून जाहिरातीवर मूर्खपणाची प्रतिक्रिया देऊन ट्रोलिंग
दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली होती. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या ज्या शोरूमवर हल्ला झाला, तिथल्या मॅनेजरला जमावाला माफीनामा लिहून द्यावा लागला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
जाहिरातीला जातीय रंग | गुजरातमध्ये तनिष्कच्या शोरूमवर हल्ला
दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली होती. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या ज्या शोरूमवर हल्ला झाला, तिथल्या मॅनेजरला जमावाला माफीनामा लिहून द्यावा लागला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB