20 April 2025 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

VIDEO | पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली | पंतप्रधान म्हणाले..

PM Narendra Modi, Pakistani minister statement, Pulwama Attack

गांधीनगर, ३१ ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा दिन संचलनाची पाहणी केली. तसेच हेलिकॉप्टरने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर पुष्पवर्षा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत विविध विषयांवर भाष्य केलं.

भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली आहे. पाकिस्तानने यापूर्वी दहशतवादी हल्ल्यात आपला सहभगा नसल्याचं सांगितलं होतं पण आता त्यांनी कबुली दिल्यावर त्यांचा चेहरा सर्वांसमोर उघडा पडला आहे. पाकिस्तानने दिलेल्या या कबुलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत विरोधकांचाही समाचार घेतला आहे.

मोदींनी यावेळी करोनाचा उल्लेख करताना इतक्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल याची कोणी कल्पनाही केली नसल्याचं सांगितलं. पण देशाने सामूहिकपणे याचा सामना केल्याचं सांगत मोदींनी कौतुक केलं. आज भारत करोनामधून बाहेर पडत असून एकत्रितपणे पुढील वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

सीप्लेन सेवेचा शुभारंभही करणा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सीप्लेन सेवेचीही सुरुवात करणार आहेत. ते आज दुपारी 1 वाजदा वॉटर एरोड्रमचे (साबरमती रिव्हरफ्रंट) उद्घाटन करतील. तसेच, सीप्लेन सेवेचेही (साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया) उद्घाटन करतील.

 

News English Summary: PM Narendra Modi participated in the Rashtriya Ekta Diwas (National Unity Day) celebrations in Gujarat on Saturday. He reached Ahmedabad on Friday on a two-day visit and took part in the events on the occasion of birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel. This year marks the 145th birth anniversary of Patel. On Saturday, PM Modi offered floral tributes at the Statue of Unity and administered the Ekta Pledge. Further, the Prime Minister will inaugurate the first seaplane service in Gujarat and dedicate it to the people of the state from October 31.

News English Title: PM Narendra Modi reaction after Pakistani minister statement over Pulwama Attack News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या