28 January 2025 9:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

BREAKING | डॉ. मुखर्जीच संशोधन | बनवला खिशात ठेवता येणार चार्जेबल व्हेंटिलेटर

pocket ventilator

कोलकाता, ११ जून | कोलकात्यातील एका वैज्ञानिकानं यावर तोडगा काढला आहे. त्यांनी एका पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असं त्यांचं नाव असून ते एक इंजिनिअर आहेत आणि सातत्यानं अशाप्रकारचे नवनव्या गोष्टींवर काम करत असतात. त्यांनी नुकताच बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर तयाक केली आहे. यामुळे एखाद्या रुग्णाला त्वरित दिलासा मिळू शकतो. तसंच हा व्हेंटिलेटर सहजरित्या काम करू शकतो आणि स्वस्तदेखील आहे. अशातच जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर तो रुग्णांसाठी अतिशय दिलासादायकही ठरू शकतो.

विशेष म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांनी कटू अनुभवातून निश्चय केला आणि तब्येत बरी झाल्यानंतर केवळ २० दिवसांमध्ये ते तयारही झालं,” असं डॉ. मुखर्जी म्हणाले. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात ही मोठी क्रांती मनाली जाऊ शकते असं म्हटलं जातंय.

या व्हेंटिलेटरची एक महत्त्वाची बाब म्हणजे यात एक कंट्रोल नॉब आहे जो हवेचा फ्लो कंट्रोल करतो. याचं वजन केवळ २५० ग्राम आहे. हा व्हेंटिलेटर ब‌ॅटरीच्या मदतीनंही चालतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा व्हेंटिलेटर ८ तास काम करतो. तसंच अँड्रॉईड फोनच्या चार्जरनंही हा व्हेंटिलेटर चार्ज करता येऊ शकतो.

 

News Summary: A scientist from Kolkata has come up with a solution. They have created a pocket ventilator. Dr. His name is Ramendra Lal Mukherjee and he is an engineer and is constantly working on such innovations. They have recently installed a battery-powered ventilator. This can bring immediate relief to a patient. Also this ventilator can work easily and is also cheap. Similarly, if the patient has difficulty breathing, it can be very comforting for the patient.

News Title: A scientist from Kolkata Dr Ramendra Lal Mukherjee has invented pocket ventilator news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x