Health first | लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग आहे रामबाण उपाय । नक्की वाचा

मुंबई २२ एप्रिल : फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंग़ातील अॅन्टी बॅक्टेरियल आणि अॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो. लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय आहे. लहान बाळ हे अबोल असतात. त्यांना काही त्रास झाले की ते रडून व्यक्त करतात. पण ते नेमके का रडतात हे घरातील कुणालाच समजत नाही. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीवर हिंग हा रामबाण उपाय आहे.
१. अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा.
२. पोटाजवळ हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा.
३. मात्र ही पेस्ट बेंबीत जाणारा नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा.
४. पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.
५. पेस्ट लावल्यानंतर थोडावेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या.
६. पोटदुखी कमी करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम पाळा.
७. पेस्ट सुकल्यानंतर मुलांना ढेकर येऊ देण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे गॅस बाहेर पडेल तसेच पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल.
त्यानंतर ओल्या कापडाने बाळाचे पोट स्वच्छ पुसावे.
हिंग बाळाच्या पोटाला लावून पचनाचा त्रास कमी करण्याचा हा पर्याय त्रासदायक नसल्याने तो आवश्यक असल्यास तुम्ही बिनदिक्कत करू शकता. मात्र या उपायाने त्रास कमी न झाल्यास तसेच बाळाचे रडणे कमी न झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
महत्वाची टीप: हा एकूण पारंपरिक पद्धतीने चालत आलेला घरगुती उपाय आहे. याचा कोणताही वैज्ञानिक किंवा संशोधनातून पुरावा नाही आणि आम्ही वरीलप्रमाणे दावा देखील करत नाही. मुलांवर कोणताही घरगुती उपाय करताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
News English Summary: Ferula is made from this plant. The anti-bacterial and anti-septic ingredients in hinga help in cleansing the stomach. This makes the digestive tract clear and clean. Asafoetida is the only remedy for stomach ache in children.
News English Title: Asafoetida is very beneficiary for children for stomach pain news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO