Health First | चहाबरोबर हे पदार्थ अजिबात नका खाऊ | होईल मोठं नुकसान
मुंबई, २७ मे | चहा सोबत हे 5 पदार्थ आपण चुकूनही खाऊ नका. अनेक जणांना पोटाच्या ज्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या फक्त या एका साध्या चुकीमुळे झालेल्या आहेत. मित्रांनो ही चूक सहजपणे लक्षात येत नाही. त्यामुळे आपण हे पाच पदार्थ चहा सोबत खाणं टाळायला हवं. आपल्यापैकी खूप जणांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. भारतात असं क्वचित एखादं घर असेल ज्या घरात चहा किंवा कॉफी पिली जात नसेल. खूप जणांना तर चहाचे चक्क व्यसन असते. हाबरोबर काही ठराविक गोष्टींचं सेवन केल्याने आपण आजाराला निमंत्रण देत असतो. त्यामुळे चहाबरोबर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेऊयात.
बेसन पिठाचे पदार्थ:
बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्याची पौष्टिकता संपते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो.
कच्चे पदार्थ:
सॅलड, मोड आलेली कडधान्य, उकडलेलं अंड असे पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. कच्चे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास आरोग्य आणि पोटाला नुकसान होतं.
थंड पदार्थ:
चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ऍसिडीटी, अपचन सारखा त्रास होतो. त्यामुळे तहान लागली असेल तर, चहा पिण्याआधी पाणी प्यावं.
आंबट पदार्थ टाळा:
काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. पण, चहात जास्त लिंबू पिळल्यास त्यानेही ऍसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लेमन टी पिताना लिंबू कमी वापरावा आणि चहाबरोबर इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत.
हळद घातलेले पदार्थ:
चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिऍक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो.
News English Summary: Do not eat these 5 foods by mistake with tea. Many people have serious stomach problems because of this simple mistake. Friends, this mistake is not easily noticed. So we should avoid eating these five foods with tea. Many of us have a habit of drinking tea or coffee. In India, there is seldom a house without tea or coffee. Many people are addicted to tea. At the same time, by consuming certain things, we invite illness. So let’s know what not to eat with tea.
News English Title: Avoid eating these five things with tea health news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार