Beer Side Effects | बिअर प्रेमींसाठी | बिअर अशाप्रकारे संपवते पुरुषत्व - नक्की वाचा

मुंबई, २८ सप्टेंबर | मागील ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय बिअर दिन (International Beer Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान (Beer Side Effects) होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे. त्यामुळे उकाडा आणि चिल्ड बिअर (Beer Benefits) हे अनेकांचं समीकरण बनलेलं आहे.
You may not be aware of the beer side effects. Beer is mild or strong, it is harmful to the body :
भारतात जवळपास 30 टक्के लोक बिअर सेवन करतात. बहुतांश लोक मद्यसेवनाऐवजी बिअरला अधिक पसंती देतात. कारण व्हिस्की, रमच्या तुलनेत बिअरमध्ये कमी अल्कोहल (Alcohol) असतं. बिअरची झिंग देखील लवकरच उतरते. कदाचित तुम्हीला बिअरपासून होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती नसावी. बिअर माईल्ड असो किंवा स्ट्रॉंग, ती शरीरासाठी नुकसानदायक असते.
१. हाल ही में हुए एक शोध में ये दावा किया गया है कि अधिक मात्रा में बीयर का सेवन करने से पुरुषों के सेक्स हार्मोन पर असर पड़ता है. इस शोध के अनुसार बीयर का अधिक सेवन पुरुषों के पिता बनने की क्षमता को 50 प्रतिशत तक कम कर देता है.
२. जास्त प्रमाणात बिअरचं सेवन केल्यानं पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर परिणाम होतो. बिअरच्या अतिसेवनामुळे पुरुषांची वडील होण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते, असा दावा नुकत्याच झालेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे.
३. बिअर नियमित सेवन केल्यानं मेंदूतील पेशी नष्ट होतात. त्यामुळे आपण मन कोणत्याही गोष्टीवर केंद्रित करू शकत नाही. त्याचबरोबर विचार करण्याची शक्तीही कमी होते.
४. बिअरच्या सेवनाने यकृतावर मोठा परिणाम होतो. कारण बिअरमध्ये असलेलं अल्कोहोल यकृत खराब करते. त्यामुळे आपली पचनशक्ती पूर्णपणे बिघडते.
५. संशोधनानुसार, अतिप्रमाणात बिअर प्यायल्यानं पुरुष-महिलांच्या पोटाचा आकार वाढतो. त्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होत आहे. पोटात चरबी वाढल्यानं पुरुषांमध्ये वडील होण्याची क्षमता 10 टक्क्यांनी कमी होत, असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
६. पुरुषांमधील लठ्ठपणामुळे शुक्राणू बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. लठ्ठपणामुळे प्रजनन क्षमता कमी होत असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Beer Side Effects on health.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल