20 April 2025 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Health First | धन्याचे पाणी पिण्याचे मोठे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Benefits, Drinking coriander water, health fitness, Marathi News ABP Maza

मुंबई, १९ सप्टेंबर : स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे.

  • धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL कमी करते. हे नियमित प्यायल्याने हार्ट डिसिजचा धोका टाळता येतो.
  • धन्याच्या पाण्यामधील एस्कॉर्बिक ऍसिड नामक अँटिऑक्सिडंट बॉडीची इम्युनिटी वाढवते. यामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
  • धन्याच्या पाण्यातील फायबर्स आणि इसेन्शियल ऑइल लिव्हर डिसिज टाळते.
  • धन्याचे पाणी कोलेजन टिश्यूचे प्रॉडक्शन वाढवते. यामुळे अल्सरची समस्या कंट्रोल होते.
  • नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लुकोज लेव्हल बॅलन्स राहते. यामुळे डायबिटीसची शक्यता कमी होते.
  • धन्याच्या पाण्यामध्ये एक विशेष तत्त्व डोडेनल असते. हे टायफॉइड बॅक्टेरिया नष्ट करण्यात अँटिबायोटिक्सपेक्षा दुप्पट जास्त इफेक्टिव्ह असते.

 

News English Summary: Coriander is an herb that’s commonly used to flavor international dishes. It comes from the Coriandrum sativum plant and is related to parsley, carrots, and celery. In the United States, Coriandrum sativum seeds are called coriander, while its leaves are called cilantro. In other parts of the world, they’re called coriander seeds and coriander leaves. The plant is also known as Chinese parsley. Many people use coriander in dishes like soups and salsas, as well as Indian, Middle Eastern, and Asian meals like curries and masalas. Coriander leaves are often used whole, whereas the seeds are used dried or ground.

News English Title: Benefits of drinking coriander water health fitness Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या