23 November 2024 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Health First | सर्व पेयांपेक्षा पाणी खूप लाभदायक | दुसरा फायदा मुलींसाठी विशेष

Benefits, drinking water, Good for health, Health Fitness

मुंबई, २ ऑक्टोबर : पाणी हे प्रत्येक जीवाचे अमूल्य असे तत्व आहे. या विश्वात पाणी शिवाय काही शक्य नाही. जरी तो मनुष्य असो किंवा प्राणी नाहितर वृक्ष असो.. सर्वांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे चंद्रावर जीवन शक्य झाले नाही. लहानपणी आपण सगळेजण वयोवृद्धांद्वारे एक सूचना नेहमी ऐकली असेल, ती म्हणजे पाणी जेवढे शक्य होईल तेवढे अधिक पिणे गरजेचे आहे. कारण की याचे केवल फायदेही फायदे आहेत.

नुकसान एक सुद्धा नाही परंतु आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की शेवटी पाण्याचे असे कोणते गुणधर्म आहेत? ज्यामुळे प्रत्येकजण आपल्याला पाणी पिण्याचे सल्ले देत असतात तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही आपणास पाण्याबद्दल असेच काही फायदे सांगणार आहोत .हे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि आजपासूनच पाणी पिण्याची सवय अंगी लावाल तर चला जाणून घेऊया पाण्याबद्दल अमूल्य असे लाभ…

मेंदू गतिमान होतो:
आपले डॉक्टर तुम्हाला अधिक पाणी पिण्याचे सल्ले देत असतील कारण डॉक्टरांना पाण्यापासून होणाऱ्या फायद्याबद्दल त्यांना माहिती असते. याशिवाय आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मनुष्याच्या शरीरात सुमारे ७० ते ८० टक्के पाणी उपस्थित असते. पाणी फक्त आपली तहान भागवत नाही तर आपल्या मेंदूची एकाग्रता सुद्धा वाढवण्यास मदत करते अधिक मात्रामध्ये पाणी प्यायल्यास मेंदू गतिमान होतो आणि जलद गतीने कार्य करतो.

सुंदर त्वचा:
डॉक्टरांच्याअनुसार प्रत्येक व्यक्तीला दिवसांमध्ये कमीत कमी १५ ते २० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. असे केल्याने आपली त्वचा स्वच्छ राहते आणि चमकदार राहते याशिवाय खूप सारे पाणी प्यायल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर टवटवीतपणा राहतो आणि त्वचा कोमल राहण्यास मदत होते.

वजन कमी करते:
अनेक सारे व्यक्ति पिण्यासाठी चाय ,कॉफी आणि शीतपेयांचे सेवन करत असतात. या सगळ्यांच्या जागी जर तुम्ही दहा दिवसापर्यंत फक्त पाणी प्यायला तर यामुळे तुमचे वजन पहिल्यापेक्षा अनेक पटीने कमी होण्यास मदत होईल आणि सोबतच तुमचे शरीर निरोगी राहील.

पचन क्रिया वाढवते:
आयुर्वेदिक विशेषज्ञच्या अनुसार व्यक्तीला सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायला पाहिजे ,असे केल्याने तुमची पचन क्रिया आधीपेक्षा पंचवीस ते तीस पटीने अधिक वाढेल. सोबतच पाणी तुमच्या शरीराला स्फूर्ती आणि ऊर्जा देईल.

अतिखाण्याच्या सवयींपासून वाचण्यासाठी मदत करते:
पाणी अधिक प्यायल्याने मनुष्य कमी जेवतो कारण पाणी प्यायल्याने आपल्याला कमी प्रमाणात भूक लागते आणि तुम्ही जेवढे जेवण कराल तेवढे तुमच्या शरीराला गरज आहे. असं समजून घ्या की पाणी मुळे अतिरिक्त खाण्याच्या सवयीला आळा बसू शकतो.

विषारी घटकांना बाहेर टाकले जातात:
जुन्या काळामध्ये वयोवृद्ध लोक आपणास अधिक पाणी पिण्याचे सल्ले देत असत. अधिक पाणी प्यायल्यास मनुष्याच्या वयामध्ये वाढ होत असे असे मानले जात होते. मानवी शरीरामध्ये उपलब्ध असणारे विषारी घटक शरीरा बाहेर काढण्याचे कार्य पाण्या द्वारे केले जाते. असे केल्यामुळे तुम्ही वेळेच्या आधी येणारे म्हातारपण पळवू शकता म्हणून पाणी अधिकाधिक पिणे गरजेचे आहे.

आजारपण दूर ठेवते:
खूप सार्‍या मुलांना जुलाबामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते,अशातच जर तुम्ही अधिक पाण्याची मात्रा वाढवल्यास येणारे आजारपण दूर करू शकाल. त्याकरिता तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर पाणी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यास मदत करते आणि तुम्हाला हृदय विकारापासून दूर ठेवते.

 

News English Summary: The human body comprises around 60% water. It’s commonly recommended that you drink eight 8-ounce (237-mL) glasses of water per day (the 8×8 rule). Although there’s little science behind this specific rule, staying hydrated is important. Here are 7 evidence-based health benefits of drinking plenty of water. Even mild dehydration can affect you mentally and physically. Make sure that you get enough water each day, whether your personal goal is 64 ounces (1.9 liters) or a different amount. It’s one of the best things you can do for your overall health. Helps maximize physical performance. Significantly affects energy levels and brain function. May help prevent and treat headaches. May help relieve constipation. May help treat kidney stones. Helps prevent hangovers. Can aid weight loss.

News English Title: Benefits of drinking water good for health Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x