23 February 2025 8:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Health First | बडिशोप खाण्याचे असेही फायदे

Health Benefits, Fennel seeds, Health Fitness, health article

मुंबई, ११ ऑक्टोबर : बडिशोप मुखवास म्हणून जेवणानंतर खाल्ली जाते. परंतु बडिशोपचे इतरही अनेक फायदे आहेत. बडिशोपमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. बडिशोप स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करते तसंच शरीर थंड ठेवण्याचंही काम करते. बडिशोपमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियमसारखे अनेक खनिज तत्त्व आढळतात, याचे शरीरासाठी गुणकारी फायदेही आहेत.

रक्त शुद्ध:
बडिशोप थंड असते. त्यामुळे गरमीच्या दिवसात बडिशोपच्या सेवनाने पोटाच्या समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. रक्तशुद्ध होण्यासही बडिशोप फायदेशीर ठरते.

लठ्ठपणा:
बडिशोपमध्ये फायबर असतं. त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यात मदत होऊ शकते. बडिशोप शरीरावर चरबी जमू देत नसल्याने लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती (Immunity):
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही बडिशोप मदतशीर आहे. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी वाढवण्याचं काम करतात. व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी अर्थात डब्ल्यूबीसीची संख्या वाढवण्यास मदत करतात.

  • बदाम, बडिशोप आणि खडीसाखर यांची एकत्रित पूड करुन ती दोन वेळा घेतल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
  • बडिशोपमुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.
  • रिकाम्या पोटी बडिशोप खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते, तसंच त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.
  • तोंडाला दुर्गंधी येत असल्यास बडिशोप खाल्याने दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

 

Article English Summary: Foeniculum vulgare, commonly known as fennel, is a flavorful culinary herb and medicinal plant. Fennel plants are green and white, with feathery leaves and yellow flowers. Both the crunchy bulb and the seeds of the fennel plant have a mild, licorice-like flavor. Yet, the flavor of the seeds is more potent due to their powerful essential oils. Aside from its many culinary uses, fennel and its seeds offer a wide array of health benefits and may provide antioxidant, anti-inflammatory, and antibacterial effects. Here are 10 benefits of fennel and fennel seeds, all based on science. Both fennel and its seeds are packed with nutrients. Here’s the nutrition for 1 cup (87 grams) of raw fennel bulb and 1 tablespoon (6 grams) of dried fennel seeds. Fresh fennel bulb is a good source of vitamin C, a water-soluble vitamin critical for immune health, tissue repair, and collagen synthesis. Vitamin C also acts as a potent antioxidant in your body, protecting against cellular damage caused by unstable molecules called free radicals.

Article English Title: Benefits of fennel seeds health article.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x