Health First | आल्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?
मुंबई, ११ ऑक्टोबर : आल्याचा वापर आपण प्रामुख्याने चहामध्ये करतो. परंतु, याव्यतिरिक्त आले हे बहुगुणी आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. आरोग्यासाठी आले अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात आल्याचे फायदे…
आल्याचे फायदे खालीलप्रमाणे:
- रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिल्याने दिवसभरात तुमच्या शरिराला ऊर्जा मिळते.
- रात्रभर आले पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या. त्यामुळे तुमची पचनक्षमता मजबूत राहण्यास मदत मिळते.
- आल्याचे पाणी नियमीत पिल्याने शरिरातील रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. जर तुम्ही रोज व्यायाम आणि चांगल्या आहारासोबतच आल्याचे पाणी पिल्याने वजन घटण्यास मदत होते.
- आल्यामध्ये व्हिटॅमिन अ आणि क यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आले केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.
- आल्यामध्ये अँटीऑक्सिडन्यसचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे कॅन्सर, अल्जायमर इत्यादी समस्या कमी करण्यास आले मदत करते.
Article English Summary: Ginger is a flowering plant that originated in Southeast Asia. It’s among the healthiest (and most delicious) spices on the planet. It belongs to the Zingiberaceae family, and it’s closely related to turmeric, cardamom, and galangal. The rhizome (underground part of the stem) is the part commonly used as a spice. It’s often called ginger root or, simply, ginger. Ginger can be used fresh, dried, powdered, or as an oil or juice. It’s a very common ingredient in recipes. It’s sometimes added to processed foods and cosmetics.
Article English Title: Benefits of ginger fitness article.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS