23 November 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

कोव्हॅक्सिनवरून राजकारण | भारत बायोटेकच्या प्रमुखांचं स्पष्टीकरण

Bharat Biotech, Dr Krishna Ella, Covaxin emergency

नवी दिल्ली, ४ जानेवारी: भारतात दोन कोरोना लशींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी एक लस स्वदेशी लस COVAXIN आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच या लशीला मंजुरी दिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या लशीच्या सुरक्षितेबाबत आणि प्रभावाबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत आता भारत बायोटेकनंच सडेतोड उत्तर दिलं आहे. (Bharat Biotech Dr Krishna Ella on Covaxin emergency use politics)

कोवॅक्सिनवरून राजकारण होऊ लागताच भारत बायोटेकचे चेअरमन आणि एमडी डॉ. कृष्णा एल्ला (Dr. Krishna Ella) यांनी मौन सोडलं आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ते म्हणाले की, कोव्हॅक्सिनचा मुद्दा आता राजकीय झाला आहे. त्यामुळे मी यावर माझं स्पष्ट मत नोंदवू इच्छितो. माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध नाही. काल कोव्हॅक्सिनला मान्यता देण्याची घोषणा डीजीसीएकडून झाल्यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरूर, तसेच जयराम रमेश यांनी या मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अन्य काही लोकांनीही याबाबतच्या निर्णयावर शंका घेतली होती.

 

News English Summary: Two corona vaccines have been approved in India. One of them is the indigenous vaccine COVAXIN. Many questions are being raised about the approval of the vaccine before the completion of the third phase of the trial. Doubts are being raised about the safety and effectiveness of this vaccine. Now Bharat Biotech has given a definite answer in this regard. As soon as politics started with covaxin, the chairman and MD of Bharat Biotech, Dr. Krishna Ella has broken the silence. He has denied all the allegations in a press conference.

News English Title: Bharat Biotech Dr Krishna Ella on Covaxin emergency use politics news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x