12 January 2025 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 99% प्रवाशांना ठाऊक नाही रेल्वे तिकीट बुकिंगची ही ट्रिक, स्लीपर तिकिटाच्या पैशांत AC प्रवास करू शकाल EPFO Minimum Pension | खाजगी पेन्शनधारकांना दरमहा किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार, महत्वाची अपडेट आली Bank Account Alert | बँक बचत खात्यात 'या' पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू नका, केला तर इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Business Idea | महिला आणि तरुण सुद्धा घरातून सुरु करू शकतात 'हा' डिमांडिंग व्यवसाय, महिना लाखोत कमाई होईल Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
x

New Coronavirus Strain | तर नव्या कोरोनावर ६ आठवड्यात लस | बायोएनटेकचे संकेत

BionTech, Corona vaccine, New Corona virus Strain, United Kingdom

नवी दिल्ली, २२ डिसेंबर: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती (New Corona virus Strain from United Kingdom) आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसची नवी प्रजाती ब्रिटनमध्ये आढळली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे (Five passengers From London Tested Positive For COVID-19).

दरम्यान, बायोएनटेकचे सह-संस्थापक उगर साहिन यांनी सांगितले की, को रोनाच्या लशीला वेगळ्याच पद्धतीने विकसित केले आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारावर मात करण्यासाठी सक्षम लस तयार करता येऊ शकते. या लशीमुळे निर्माण होणारी अॅण्टीबॉडी क्षमता विषाणूच्या नव्या प्रकाराशी दोन हात करू शकतो. आवश्यकता भासल्यास सहा आठवड्यात नवीन लस तयार करता येऊ शकते.

कोरोना व्हायरसमध्ये जे परिवर्तन होतय, त्यामुळे लस दिल्यानंतर प्रत्येकाच्या प्रतिसाद देण्यावर परिणाम होईल का? या प्रश्नावर शास्त्रज्ञांनी हे अशक्य असल्याचे उत्तर दिले. मानवी शरीराला व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल होत असतात. हे अनपेक्षित नाहीय आणि त्यामुळे चिंता करण्याचीही आवश्यकता नाही असे शास्त्रज्ञ सांगतात. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलेय.

 

News English Summary: The discovery of a new strain of Corona virus (New Corona virus Strain from the United Kingdom) in Britain poses a new challenge to all countries of the world. A new strain of corona virus has been found in Britain. Health Secretary Matt Hancock has acknowledged that the Corona epidemic is getting out of control in Britain.

News English Title: BionTech could develop corona vaccine for New Corona virus Strain within six weeks news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x