Health First | शौचावाटे रक्त पडण्याची समस्या | हलक्यात घेऊ नका

मुंबई , ७ सप्टेंबर : कधी कधी शौच्या वाटून रक्त येते. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे शौचास त्रास होतो आणि जास्त जोर लावल्यावर शौच करण्यास त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि रक्त येतं. हे सामान्य पण असू शकते. पण कधी कधी शौचे मधून रक्त येणे हे गंभीर पण होऊ शकते.
जास्त रक्त पडल्यास त्यांचा परिणाम आपल्या आरोग्यांवर होऊ शकतो. जास्त रक्त पडल्यास शरीरात रक्ताल्पता होऊ शकते. कोणा व्यक्तीस मूळव्याध झाली असल्यास पण रक्त पडू शकते. फिशर, बद्धकोष्ठता, जंताचा त्रास, पोटात इन्फेक्शन, अल्सर, मोठ्या किंवा लहान आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले असल्यास, किंवा पोटाचे, गुदेचे, आतड्यांचे, मलाशयाचे कॅंसर असल्यास पण रक्त येऊ शकते.
जर का बऱ्याच दिवसांपासून हा त्रास होत असेल, शौचेतून रक्त येत असेल तर अंगावर काढू नका. रक्त पडताना किंवा शौच क्रियेच्या वेळी पोट दुखत असल्यास, वजन वारं-वारं कमी होत असल्यास, जुलाब, उलट्यांचा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरला दाखवून वेळेत औषधोपचार घ्यावे. बद्धकोष्ठतेसाठी काही घरघुती उपाय पोट व्यवस्थित साफ होत नसेल त्यासाठी काही उपाय करावे ज्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही आणि पोट साफ होईल.
कांदा:
1 – 2 कांद्याच्या रसात साखर मिसळून दिवसातून 1 -2 वेळा हे रस प्यावे.
साजूक तूप:
रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पाणी प्यावे.
लोणी आणि साखर:
घरच्या ताज्या लोण्यात साखर घालून दिवसांतून 3 -4 वेळा खावे.
एरंडेल तेल:
कणकेत 1 -2 चमचे एरंडेल तेल टाकून त्याची पोळी खाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
त्रिफळा चूर्ण:
दर रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात हे चूर्ण घ्यावे.
हे काही उपाय केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि शरीर स्वस्थ राहण्यास मदत मिळते.
टीप :- तरही हे सर्व लक्षणे आढळ्यास लवकरात लवकर वैधकीय उपचार घ्यावे.
News English Summary: Seeing blood in the toilet, on the outside of your stool, or with wiping after a bowel movement is common. Fortunately, most of the causes of such rectal bleeding are not life-threatening; common causes include hemorrhoids and anal fissures. However, the only way to be certain of the cause is to be evaluated by a healthcare provider. This topic will review when to seek help for blood in the stool, the most common causes of blood in the stool, and tests that may be recommended.
News English Title: Blood in stool cause and treatment health fitness Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL