Health first | ब्लूबेरी खा आणि दात किडण्यापासून रोखा । अधिक माहितीसाठी वाचा

मुंबई ८ एप्रिल : दातांची समस्या ही एक खूप साधारण समस्या आहे. भेसळयुक्त अन्न आणि दातांची न घेतलेली निगा यामुळे मोठा त्रास होण्याची शक्यता असते. त्याने आपल्याला खाणे आणि बोलण्यासाठी त्रास होऊ शकतो. परंतु, तुम्ही जर रोजच्या आहारात ब्लुबेरी हे फळ खाल्ले तर दातांच्या जवळपास सर्व समस्यांचं निराकरण त्यातून होऊ शकतं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्लुबेरी हे फळ दातासाठी खुप लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्लुबेरी खाण्याचे तीन फायदे.
1. दांतांची किड दूर करण्यात मदत करते
ब्लुबेरीमध्ये पॉलिफिनॉल्सचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. हे एक ऍंटीऑक्सीडंट आहे.हे आपणास आपल्या शरीरातील बॅक्टेरियापासून वाचवण्याचे काम करते. अनेक तज्ञांचे अभ्यासाअंती असे मत झाले आहे की ब्लुबेरी हे फळ खाणे दातांसाठी फायद्याचे आहे आणि त्यामुळे हे फळ रोजच्या आहारात खाल्ले गेले पाहिजे. असे केल्याने आपल्या दातांशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते.
2. तोंडातील बॅक्टेरियांशी लढण्यात करते मदत
ब्लूबेरी हे फळ शुगर फ्री असते. हे खाल्ल्याने यात असणाऱ्या पॉलिफिनॉल्स आपल्या तोडातील बॅक्टरियाशी लढून त्यांना मारण्यात आपली मदत करतो. डेंटिस्टसुद्धा हे फळ खाण्याचा सल्ला अगदी सर्वांना देत असतात. आपण जर हे रोजच्या आहारात खाल्ले तर दात किडण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
3. कॅव्हीटीपासूनही मिळते सुटका
ब्लुबेरी तोंडातील बॅक्टेरिया कमी करण्यात मदत करते. यामुळे आपल्या दातात कॅव्हीटी होण्याचा धोका कमी होतो. ब्लुबेरी दांतांच्या समस्यांयोबतच इतर अनेक मोठ्या आजारांवर उपाय म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. त्याने कॅंसरसारखे मोठे आजारही नाहीशे होतात. त्यामुळे फळ आपल्या रोजच्या आहारात सामील केलं पाहिजे.
News English Summary: Dental problems are a very common problem. Adulterated food and poor dental care can lead to major problems. It can make it difficult for you to eat and talk. But, if you eat blueberries in your daily diet, it can solve almost all the problems of teeth. According to experts, blueberries are very beneficial for the teeth. So let’s learn three benefits of eating blueberries.
News English Title: Blueberries protect our teeth from germs news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON