13 January 2025 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Health First | रात्री झोपण्यापूर्वी उकळलेलं केळं खा | आहेत आरोग्यदायी फायदे

Boil banana, eating, before sleeping, beneficial for health

मुंबई, १८ डिसेंबर: केळं खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहित आहेत. केळ्यात पोषक तत्व सर्वाधिक प्रमाणात असतं यामुळे याचं सेवन केल्यावर अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार, केळं खाल्याने शरिरात ऊर्जा आणि शक्ती निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही केळं खात नसाल तर लवकरच ते खायला सुरूवात करू शकता. Boil banana eating before sleeping at night is beneficial for health.

आज आम्ही तुम्हाला केळ्याचं कसं करावं जे तुम्हाला सर्वाधिक जास्त फायदा देईल हे सांगणार आहे. उकळलेलं केळं खाल्यमुळे तुम्हाला तुमच्या शरिरात खूप लवकरच वेगळा बदल पाहायला मिळेल. रात्री झोपण्याअगोदर उकळलेलं केळं खाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. Eating boiled bananas will make you notice a different change in your body very soon.

शरीराला कॅल्शिअम मिळणार (The body will get calcium):
औषधीय असलेलं केळं अतिशय फायदेशीर असतं. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा चांगली झोप लागत नसेल तर याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. कारण केळ्याचं सेवन केल्यावर ही समस्या दूर होईल. झोप येत नसल्यास सालीसह केळ्याची चहा बनवून प्यायलास याचा फायदा होईल. एक आठवडा असं केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसेच सकाळी स्वतःला रोजच्यापेक्षा अधिक फ्रेश अनुभवाल. तसेच केळ्यात असणाऱ्या कॅल्शिअममुळे शरिरात ताकद निर्माण होते आणि हाडांना मजबूती देखील मिळते. The calcium in bananas builds strength in the body and also strengthens the bones.

बनवण्याची पद्धत (How to make boil banana process):
झोपेची समस्या सतावत असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहा. लहान आकाराचे केळं, दालचिनीचा तुकडा आणि एक कप पाणी घ्या. एका भांड्यात पाणी आणि दालचिनी घेऊन उकळा. पाणी चांगल उकळल्यानंतर केळ्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाका. हे मिश्रण 10 मिनिटे कमी आचेवर शिजवा. यानंतर हे सर्व मिश्रण चहा प्रमाणे घ्या.

असं केल्यानंतर झोपेच्या समस्यांपासून तर सुटका होईल किंवा रात्री झोपेत सतत जाग येण्याची समस्या असेल त्याला देखील फायदा होईल. असंच नाही तर केळ्याची साल देखील सर्वात गुणकारी आहे. केळ्याच्या सालीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटेशिअम असते. Banana peel contains magnesium and potassium which beneficial for health.

 

News English Summary: Everyone knows the benefits of eating bananas. Bananas are high in nutrients which makes them more beneficial when consumed. According to Ayurveda, eating banana creates energy and strength in the body. So if you don’t eat bananas, you can start eating them soon. Today we are going to tell you how to make a banana that will benefit you the most. Eating boiled bananas will make you notice a different change in your body very soon. Eating boiled gold before going to bed at night will benefit you.

News English Title: Boil banana eating before sleeping at night is beneficial for health article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x