28 January 2025 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Buffalo Milk Benefits | म्हशीच्या दुधात आहेत आरोग्यदायी घटक

Buffalo Milk Benefits

मुंबई, १६ ऑक्टोबर : दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक अगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा म्हैशीच्या दुधाविषयीचा (Buffalo Milk Benefits) असमज दूर होणार आहे. दरम्यान देशाच्या अनेक भागात अनेक जातीच्या म्हशी पाळल्या जातात. या म्हैशींची दूध देण्याची क्षमता वेगवेगळी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, म्हैशींच्या दुधात अनेक विविध घटक आहेत जे आपल्या शरिरासाठी पोषक आहेत. हाडांची मजबूती वाढविण्यासाठी म्हैशीचे दूध खूप उपयुक्त आहे. यासह हृद्य, वाढ, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही म्हैशीचे दूध फायदेकारक आहे.

Buffalo Milk Benefits. Buffalo milk provides high amounts of calcium, a mineral needed for bone development. It’s also a source of casein-derived peptides that may promote bone health and reduce your risk of osteoporosis, a disease characterized by bone weakening and increased risk of fractures :

काय आहेत म्हशीच्या दुधातील घटक:

म्हशीच्या दुधात अनेक पौष्टिक घटक आहेत. कॅल्शियम, लोह, प्रथिने, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, आणि इतर पौष्टिक घटक असतात. इतकेच काय गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात अधिक फॅक्ट असतात.

Buffalo milk benefits म्हशीच्या दुधाचे फायदे:
ज्या लोकांना आपली मसल muscle (स्नायू) वाढवयाचे आहेत त्यांच्यासाठी म्हशीचे दूध खूप उपयुक्त आहे. गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात अधिक प्रथिने असल्याचे अनेक तज्ज्ञ सांगतात. वाढीसाठीही म्हशीचे दूध चांगले असते. यासह हृदयाच्या आरोग्यासाठी म्हशीचे दूध चांगले आहे. इतकेच काय रक्तदाब आणि हायपर टेन्शनच्या समस्या दूर ठेवण्यास म्हशीचे दूध खूप उपयुक्त आहे. या दुधात कोलेस्टॉलचे प्रमाण कमी असल्याने हृदयासाठी हे फायदेशीर आहे. हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी म्हशीचे दूध चांगले आहे. कॅल्शिअमसह तांबे, मँगनीज, जस्त, आणि फॉस्फरसारख्या इतर खनिज पदार्थही या दुधात असल्याने हाडे मजबूत होण्यास उपयुक्त ठरते. तर म्हशीच्या दुधात व्हिटॉमीन ए आणि व्हिटॉमीन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Buffalo Milk benefits health article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x